नमस्कार मित्रांनो.
पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. या दिवशी सर्व लोक आपल्यामृत पूर्वजांचा श्राद्ध करतात. यंदाही सर्वपित्री अमावस्या पर्यंत २५ सप्टेंबरला आलेली आहे. सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. या अमावस्येला महालय अमावस्या अस सुद्धा म्हटल जात. पितृपक्षामध्ये आपल्या मृत पूर्वजांसाठी श्राद्ध पक्ष केले जातात.
जाती तिला आपले पूर्वज मृत झाले असतील त्या त्या तिथीला त्यांचा श्राद्ध केल जात. पण जर आपल्याला पूर्वजांची मृत्यू तिथी माहित नसेल तर अशा सगळ्याच पूर्वजांचे श्राद्ध हे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी केले जातात. त्याचबरोबर तिथी माहित आहे पण काही कारणास्तव त्या तिथीला श्राद्ध करणे शक्य झालं नाही तर ते श्रद्धा सर्वपित्री अमावस्येला केल जात. आणि म्हणूनच की काय पण या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या अस म्हणतात.
अर्थात मोक्ष अमावस्या सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर सर्वप्रथम अमावस्येच्या दिवशी तुम्ही घरामध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी दिवा लावलात. तर त्या दिल्यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे म्हणजे तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळणार आहे. पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे यमलोकांतून पृथ्वीवर येतात. अशी मान्यता आहे आणि त्यामुळे या काळात श्राद्धविधी केला जात.
या श्राद्ध कर्मातून आपल्या पितरांचा आदर व्यक्त होतो. त्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो. आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोषातूनही मुक्ती मिळते. आणि म्हणूनच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी केल्या जाणाऱ्या स्वयंपाकामध्ये आपल्या पूर्वजांच्या प्रिय पदार्थांचाही समावेश करा. त्याचबरोबर या पदार्थांसोबत खीरपुरीचा प्रसादही तयार करावा.
त्याचबरोबर विधिवत पूजा करावी. गाय कुत्रा कावळा यांना सुद्धा केळीच्या पानावर अन्न खाऊ घालावे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण दानधर्म ही नक्कीच करावा. या अमावस्येच्या निमित्ताने संध्याकाळी आलेले पूर्वज आपल्या वाटेने निघून जातात. त्यामुळे या दिवशी तू पितर म्हणून आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला जेवण कपडे रुमाल टोपी चपला देऊन त्यांच आधरातीर्थ नक्की कराव.
आणि त्यांना प्रेमपूर्वक निरोप द्यावा. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला काळी तीळ टाकून जल अर्पण करा. त्याचबरोबर त्यामध्ये थोडेसे दूधही मिसळा आणि त्यासोबतच होम वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत सात प्रदक्षिणा घाला. मित्रांनो याच दिवशी जस जमेल तस पशूंना अन्न खायला द्या मुंग्यांना सुद्धा अन्न द्या. त्याचबरोबर हनुमंताच्या फोटो पुढे दिवा पेटवून हनुमान चालीसाच पठण करा.
हनुमान चालीसा पठण करून झाल्यावर तो दिवा मुख्यद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे. या दिवशी घरी आलेल्या कोणालाही उपाशी पाठवायच नाही. कारण आपले पितर कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरी येतील अस म्हटल जात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.