१३ सप्टेंबर मंगळवार २०२२- श्री गणेश अंगारकी चतुर्थी या ६ राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्ष राजयोग भिकाऱ्यासारखे जगायचे दिवस संपले.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १३ सप्टेंबर अंगारकी चतुर्थी या सहा राशींचे भाग्य चमकणार. पुढील अकरा वर्ष राजयोग. मित्रांनो आता रडायचे दिवस संपले गरिबीचे दिवस संपले आता तुमचा चांगला काळ सुरू झालेला आहे. मित्रांनो कोणते आहे त्या राशी चला पाहूया. मित्रांनो पहिली राशी आहे मेष राशी.

मेष राशी- काही काळापूर्वी गुंतवलेले धन आता आपण होऊनच ध्येयापर्यंत घेऊन जाईल. जोखीम असलेली कार्य तुम्ही टाळली पाहिजेत. आरोग्य मध्यम राहील. जोखीम असलेल्या कार्यामध्ये गुंतवणूक करू नये. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मित्रांनो पुढची राशी आहे वृषभ राशी

वृषभ राशी- मित्रांनो आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शक्यता आहे. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. मित्रांनो काही नवीन संधी मिळतील. आपण आपला फायदा करून घ्याल‌. आपण आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण कराल. मित्रांनो पुढची राशी आहे मिथुन राशि.

मिथुन राशी- मित्रांनो आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांननी आपणास यश आणि आनंद मिळेल. शांत राहण्याचा प्रयत्न करा. पोर्कटपणा करणे टाळा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू देऊ नका. मित्रांनो चांगला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करा.

तुम्हाला खूप चांगला राजयोग जुळून आलेला आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्ती करेल. काम इच्छित योजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा. घरातील वातावरण आनंददायी राहील. मित्रांनो पुढची राशी आहे सिंह राशि.

सिंह राशी- मित्रांनो आपल्या आवडत्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा. आपापल्या घरच्यांच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकतात. ज्या व्यक्तीकडे फुकट वेळ आहे त्याला सल्ला तुम्ही द्या. त्याला तुम्हाला घालवण्यासाठी वेळ आहे‌ त्याचं ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला द्यायला द्या. मित्रांनो पुढची राशी आहे तूळ राशी.

तूळ राशी- मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करण्याचा किंवा व्यक्तिमत्व ध्येय ठरवण्याचा साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात हव्या असलेल्या वस्तूंवर लक्ष व पूर्ण विश्वासाने त्याचा प्रयत्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यातच अजून एक राशी मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे वृश्चिक राशी.

वृश्चिक राशी- मित्रांनो बाळात वाढ होईलृ आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामासाठी श्रम करावे लागेल. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा सुख शांतीचे वातावरण राहील. हसत खेळत वेळ खर्च होईल. व्यापार व्यवसाय सहज गतीने पुढे जाण्यासाठी वाटचाल होईल. कौटुंबिक सभासदांना सभासदांचा सहयोग मिळेल.

मित्रांनो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी या सहा-सात राशींना खूप मोठा राजयोग जुळून आलेला आहे. मित्रांनो तुम्ही या दिवशी जे काही कार्य सुरुवात कराल. तुम्ही या दिवशी कोणत्याही नवीन कामाला सुरुवात कराल तर ते काम यशस्वीरित्या पार पडेल. मित्रांनो फक्त प्रामाणिक प्रयत्न आणि संपूर्ण श्रद्धापूर्वक इष्ट देवतेचे नामस्मरण भगवंताचे नामस्मरण करत तुम्ही व तुमच्या कामाला सुरुवात करा.

मित्रांनो तुम्ही जे काही काम हाती घ्याल, मित्रांनो जे काही तुम्ही काम करत असाल मग शेती विषयक असेल, शिक्षणाविषयी असेल, बँकेविषयी असेल, वकील असाल, डॉक्टर असाल तुम्ही कोणत्याही फिल्डमध्ये असाल तुम्ही जे काही काम उद्यापासून नवीन हातात घ्याल त्यामध्ये तुम्हाला राजयोग जुळून येईल. इथून पुढचा तुमचा ११ वर्षांसाठी राजयोग सुरू झालेला आहे. तर अतिशय प्रभावी असा या राशी आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *