२३ ऑक्टोबर पर्यंत या ३ राशींच्या सर्व समस्या दूर होतील दूर, बोलाल ते मिळेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत एका निश्चित वेळेच्या अंतराने संक्रमण करतो. ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. शनिने जुलै महिन्यातच मकर राशि मध्ये प्रवेश केला होता. तोही प्रतिगामी अवस्थेत. आणि तो २३ ऑक्टोबर पर्यंत मकर राशीत राहील. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.

परंतु अशा तीन राशी आहेत ज्यांच्यासाठी शनि देवांची ही स्थिती लाभदायक ठरते आहे. कोणत्या आहेत त्या तीन राशी त्यातील सर्वात पहिली रास मेष रास. मकर राशीतील शनीची प्रतिगामी स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण व्यवसाय आणि नोकरीचे स्थान मानले जाणाऱ्या दशम भावात तुमच्या संक्रमण कुंडलीतून शनिदेव मागे गेले आहेत.

त्यामुळे यावेळी तुमच्या मानसन्मानात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर सुद्धा मिळू शकते किंवा तुम्हाला वेतन वाढ ही मिळू शकते. आपण यावेळी व्यवसायात चांगला नफा सुधा कमावू शकता. त्याबरोबरच या काळात तुमची कार्यशैली सुद्धा सुधारेल. त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी निश्चितच तुमचं कौतुक होईल.

तुमचा बॉस आनंदी असेल तसेच यावेळी तुम्हाला कोर्टकचेरते ही यश मिळू शकते. मीन रास तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळू शकत. कारण तुमच्या परागमन कुंडलीतून अकराव्या भावात शनी प्रतिकामी आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानल गेल आहे. त्यामुळे यावेळी तुमचे उत्पन्न चांगल वाढण्याची अपेक्षा आहे.

यासह आपण उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधूनही पैसे कमावू शकतो. या काळात तुमच्यासाठी नवीन व्यवसायिक संबंधित योजना तयार होऊ शकतात. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नवीन करार सुद्धा करू शकता. या काळात तुम्ही भौतिक सुखासाठी प्रयत्न करू शकता. तसेच तुम्हाला व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे जर तुमचा व्यवसाय आणि करिअर शनी ग्रहाची संबंधित असेल तर यावेळी तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. धनु रास शनीच्या सध्याच्या स्थितीचा शेअर मार्केट आणि लॉटरी मध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. त्याचबरोबर खूप काळ अडकलेले पैसे सुद्धा मिळू शकतात. या काळात व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र धनु राशीत शनीचे अर्धे शतक सुरू आहे.

अशावेळी थोडे वाहन जपून चालवावे. कारण अपघात होण्याची शक्यता असते. एकूणच तुम्ही भौतिक प्रगती करू शकता. पण मानसिक अस्वस्थता मात्र कायम राहील. मित्रांनो त्याचबरोबर ज्यांना कोणाला साडेसाती चालू किंवा शनी दशा चालू आहे किंवा त्यांचे वाईट दिवस चालू त्यांच्यासाठी शनी उपासना करण्याचा सल्ला दिला जातो.

शनि देवांची उपासना करण्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा असत की तुम्ही तुमच वागण चांगल ठेवाव. पण शनिदेव हे कर्म फलदाता आहेत.म्हणूनच मानसिक शांतीसाठी तुम्ही थोडेसे प्राणायाम योगासन ध्यान या गोष्टी करून बघा नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल.

ते तुम्हाला तुमच्या कर्मानुसारच फळ त्यामुळे तुम्ही जर नीतिमत्तेने वागलात घरातल्या मोठ्या माणसांचा आदर केलात. गोरगरिबांना दानधर्म केलात तर शनिमहाराज प्रसन्न होतात. म्हणूनच शनी महाराजांची कृपा मिळवायचे असेल तर या गोष्टी नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *