११ सप्टेंबरपासून या ५ राशींचा वनवास संपणार म्हणजे संपणारच.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

११ सप्टेंबर पासून काही राशींचा वनवास संपणार आहे. अर्थात इतके दिवस जे कष्ट तुम्ही सोचलेत जो त्रास तुम्ही भोगलाय तो आता संपणार आहे आणि तुमच्या सुखाचे दिवस येणार आहेत. पण ११ सप्टेंबरला काय अस विशेष घडणार आहे. आणि कोणत्या आहेत त्या राशी चला सगळे सविस्तर जाणून घेऊ. वास्तविक पाहता ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहांपैकी न्यायाधीश मानले गेलेले शनि महाराजच जास्त काळ एखाद्या राशीमध्ये असतात.

मात्र नवग्रहाण व्यतिरिक्त सुद्धा असे काही ग्रह आहेत. ज्यांचा समावेश ज्योतिष शास्त्रात केला जातो. मात्र त्यांचा अंतर्भाव महादशाह अंतर्दशा यामध्ये केला जात नाही. परंतु फलादेश सांगताना या ग्रहांचा विचार सुद्धा केला जातो. नवग्रहांशिवाय हर्षल नेपच्यून युरेनस असे तीन ग्रह आहेत. ज्यांचा समावेश तुम्हाला तुमच्या कुंडलीत पाहायला मिळेल. मात्र ज्योतिषशास्त्राचा मुख्य आधार नवग्रह हेच आहे.

जन्म कुंडलीतील ग्रह आणि ग्रहांच्या आधारे महादशा अंतर्दशा त्यांची स्थिती आणि ग्रहांची दृष्टी घेऊन फल ज्योतिषाची गणना केली जाते. परंतु आधुनिक युगात नेपच्यून फ्लूटो आणि युरेनस या तीन ग्रहांचा जन्मांक चक्रात समावेश केल्याने अचूक अंदाज वर्तवण्यात अधिक मदत होते अस सांगितल जात. ज्योतिष शास्त्रात वरून ग्रहाचा ही उल्लेख आढळतो.

यालाच आपण नेपच्यून या नावाने आज ओळखतो. हा ग्रह पृथ्वीपासून खूप दूर आहे. हा ग्रह प्रबल १४ वर्षांनंतर अकरा सप्टेंबर २०२२ रोजी नेपच्यून हा ग्रह आपले राशी परिवर्तन करणार आहे. या दिवशी वक्री मार्गाने कुंभ राशी प्रवेश करेल. २८ जून २०२२ रोजी नेपच्यून ग्रह मीन राशीत वक्री झाला होता. आता यानंतर तीन डिसेंबर रोजी नेपच्यून मार्गी होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार नेपच्यूनला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी १४ वर्षे लागतात.

त्यामुळेच त्याचे राशीचक्र १६४ वर्षात पूर्ण होते. नेपच्यून ग्रह गुड विज्ञान अंतर्ज्ञान इतरांचे विचार जाणून घेणे कल्पनाशक्ती वैमानिक अशा ज्ञानाचा कारक मानला जातो. नेपच्यून जेव्हा शुभस्तानी असतो तेव्हा आध्यात्मिक विकास होतो. प्रतिष्ठा कीर्ती प्रदान करतो. अस सांगितल जात.

नेपच्यून च्या कुंभ राशीतील प्रवेशानंतर काही राशींच्या व्यक्तींना या काळात आर्थिक फायदा होणार आहे. नेपच्यून ग्रहाचे राशी परिवर्तन कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास.

वृषभ रास- वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ आहे. आगामी काळात सकारात्मक परिणाम त्यांना मिळू शकतात. यादरम्यान तुम्ही काही नवीन लोकांना भेटू शकता. जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. त्याचबरोबर कला क्षेत्राशी निगडित लोकांसाठी सुद्धा हा काळ अतिशय अनुकूल आहे. या लोकांना पुढील काळात भरपूर यश मिळू शकेल अस सांगितल जात.

कर्क रास- कर्क राशीच्या लोकांना या काळात भौतिक सुख मिळेल. नोकरीत स्थिती मजबूत होईल. व्यवसायातही तुम्हाला चांगला फायदा होईल.जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल. तर हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

कन्या रास- कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात विशेष वाढ होईल. या काळात तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची भरपूर संधी मिळेल. कला क्षेत्राशी संबंधित लोकांनाही विशेष लाभ मिळेल. या काळात तुमच्या लोकप्रियते मध्ये विशेष वाढ होऊ शकते. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. नवीन नोकरीचा शोध करत असाल तर तोही लवकरच पूर्ण होईल.

मकर रास- मकर राशीच्या लोकांसाठी नेपच्यूनचा राशी बदल विशेष फलदायी ठरू शकेल. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढेल. एवढेच नाही तर या कालावधीत तुमच्या लोकप्रियतेतही वाढ होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. या काळात प्रवासाचे योग तयार होत आहेत‌ आणि मानसन्मानही मिळेल.

कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांसाठी नेपच्यून चा प्रवेश खूपच खास असणार आहे. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल रखडलेली कामे पूर्ण होतील. त्याचबरोबर जर तुम्ही या काळात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तेही तुम्ही करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही नोकरी सोबत व्यवसाय सुद्धा करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *