अशी असतात सप्टेंबरमध्ये जन्मलेली लोक.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मंडळी भविष्य जाणून घेण आपल्या सगळ्यांनाच आवडत. म्हणून ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखांमधून आपण व्यक्तीच्या वेगवेगळ्या खुणांवरून याचा वेद घेत असतो. जसं की व्यक्ती कधी जन्माला आलाय. कोणत्या तारखेला जन्माला आलाय. कोणत्या वेळेस कोणत्या वारी अगदी कोणत्या महिन्यात हो हो महिन्यात सुद्धा.

तुम्ही कोणत्या महिन्यात जन्माला आल्या आहात यावर सुद्धा तुमचा स्वभाव बराच अवलंबून असतो. म्हणूनच आज आपण सप्टेंबर मध्ये जन्माला आलेल्या व्यक्ती त्यांच्या स्वभावाविषयी बोलणार आहोत. त्यांच्या स्वभावाविषयी बोलणार आहोत. सध्या सुरू असणाऱ्या सप्टेंबर महिन्याविषयी सांगायच हा महिना वर्षातील नववा महिना आहे.

अंक ज्योतीशानुसार हा मंगळाचा महिना आहे. त्यामुळे मंगळाचा प्रभाव असल्यामुळे या महिन्यात जन्माला येणाऱ्या व्यक्ती या अगदी ठाम पणे त्यांचं मत सगळ्यांसमोर मांडत असतात. मेहनतीच्या बळावर या व्यक्ती सर्व काही मिळवतात. समस्यांवर तोडगाही काढण्यासाठी या समर्थ असतात. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींच प्रत्येक काम पूर्ण करण्याकडे कल असतो.

त्यांना करिअरमध्ये बरच यश मिळत. ही मंडळी संशोधक किंवा शिक्षक सहकलाकार आणि राजकीय नेता सुद्धा होऊ शकतात. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती मोठ्या मनाच्या आणि भावनिक पण असतात. इतरांसमोर आपणही धीट असल्याच ते दाखवत असले तरीसुद्धा त्यांचा मन प्रचंड हळव असत. तेव्हा इतरांनी त्यांना थोड सांभाळून घ्याव अशी त्यांची छोटीशी एक इच्छा असते, अपेक्षा असते.

आता वळूया त्यांच्या वैवाहिक आयुष्याकडे. या महिन्यात जन्मलेल्यांच वैवाहिक आयुष्य हे सुखद असत. जोडीदाराची सुद्धा त्यांना पूर्ण साथ मिळत असते. पण कधी कधी काही कारणांनी नात्यात मतभेदाच वादळ येऊ शकत‌. पण योगायोगाने तेत सावट हि दूर होत. इथे दोघांनीही सामंजस्य दाखवण महत्त्वाच असत. तेव्हाच ही मतभेदाची लाट ओसरू शकते.

तसच या व्यक्तींच्या उनिवांबाबत सांगायच तर त्यांचा रागावर ताबा नसतो कसलाच.शिवाय नात्यात विश्वासघात झालाच तर ही बाब त्यांच्या पचनी लवकर पडत नाही. परिणामी कोणत्या ही बाबतीत त्यांना बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप अजिबात आवडत नाही. मित्रांनो तरी मला बऱ्याचदा अस वाटत की आपला स्वभाव हा बऱ्याचदा आपल्यात काय छान आहे किंवा काय वाईट आहे या पद्धतीने आपण आपल्याकडे पाहत नाही.

नेमक आपण कसे आहोत हे आपल्याला माहित असत, पण ते आपण स्वतःला पटवून देत नाही. मित्रांनो स्वतःच्या गुण दोषांना आपण प्यांम्पर करत असतो. आणि हेच आपल्याला दुसऱ्याने सांगितल आपल्यासमोर तर ते आपल्याला पचवण जड जात. पण मला अस वाटत हे जर आपण आता घेतलेल्या माहितीनुसार तर त्याचा नक्कीच फायदा होईल. आपल्याला आणि आपल्या जवळच्या माणसांना सुद्धा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *