नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पूर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षात येणारी पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी अनंत चतुर्दशी असल्यामुळे भगवान श्री गणेशाचे विसर्जन सुद्धा याच दिवशी होणार आहे. म्हणजे ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
भाद्रपद महिन्यातील या पौर्णिमेला स्नान आणि दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या पौर्णिमेला पितरांच्या आठवणींमध्ये श्राद्ध कर्म सुद्धा होतात. भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षात येणारी पौर्णिमा गुणधर्म पूर्णिमा किंवा भाद्रपद पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. या पौर्णिमेला पृष्ठपदी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. यावेळी दोन दिवसांची पौर्णिमा तिथी येत आहे.
दिनांक ९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर रोजी पौर्णिमा राहणार आहे. कुलधर्म पौर्णिमेच्या दिवशी श्राद्ध करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाचा आरंभ होतो. भाद्रपद महिना शुभ फलदायी मानला जातो. भाद्रपद पौर्णिमेला श्राद्ध हे पितृ पक्षाचा भाग मानला जात नाही म्हणजे भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी श्राद्ध हे पितृपक्षाचा भाग मानला जात नाही.
ज्या लोकांच्या मित्रांचा मृत्यू पौर्णिमेच्या दिवशी झाला आहे असे लोक अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करू शकतात. भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी पूजा पाठ करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी पूजा केल्याने विशेष फळांची प्राप्ती होते. जीवनामध्ये येणाऱ्या अनेक परेशानी संकट दूर होतात. असे म्हणतात या पौर्णिमेला उमा महेश्वर व्रत केले जाते.
या दिवसापासून पितृपक्ष अथवा श्राद्ध कर्माची सुरुवात होत असते. मान्यता आहे की या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने अनेक शुभकालांची प्राप्ती होते. या दिवशी व्रत उपास करणे हे अतिशय लाभकारी मानले जाते. या दिवशी व्रत उपास केल्याने मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक संकट प्रत्येक बाधा दूर होतात आणि सुख समृद्धी आनंदाने मनुष्याचे जीवन बहरून येते.
भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने जीवनामध्ये सुखाचे दिवस कायम राहतात. भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी नदी अथवा कुंडामध्ये स्नान अथवा एखाद्या सरोवरामध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. पौर्णिमेला चंद्राची पूजा देखील केली जाते. मान्यता आहे की पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. त्यामुळे या दिवशी व्रत उपास केले जातात.
चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. चंद्राचा प्रभाव हा मनुष्याच्या मनावर पडत असतो. त्यामुळे चंद्राची उपासना ही महत्त्वपूर्ण मानली जाते. शास्त्रानुसार भाद्रपद पौर्णिमेला भाग्यशाली तीथी मानन्यत आले आहे. कुलधर्म पौर्णिमेच्या दिवशी धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीची उपासना केली जाते. शास्त्रानुसार या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने अनेक शुभकालांची प्राप्ती होते.
मनुष्याच्या जीवनातील दारिद्र्याची समाप्ती होते. ज्या लोकांना या दिवशी श्राद्ध कर्म करायचे आहे ते लोक सकाळी अकरा वाजून ३१ मिनिटांपासून ते दोन वाजून ३१ मिनिटापर्यंत हे कार्य करू शकतात. मान्यता आहे की या दिवशी श्राद्ध कर्म केल्याने पितरांचे अर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पितर आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
पितरांच्या आशीर्वादाने घर परिवारामध्ये सुखाचे सुंदर दिवस येतात. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. ९ सप्टेंबर पासून यांच्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. यावेळी कुलधर्म पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आपल्या जीवनात जो काही मानसिक ताणतणाव चालू होता किंवा सध्या जो काही आपल्या जीवनामध्ये मानसिक ताण तणाव चालू आहे तो ताणतणाव कमी होणार आहे.
अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला यावेळी होणार आहे. आपल्या आत्मविश्वासांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला दिसून येईल. हार्दिक क्षमता आपल्या जीवनामध्ये जी आर्थिक परेशानी चालू होती ती आता दूर होणार असून आपली आर्थिक क्षमता आता सर्वच दृष्टीने मजबूत बनणार आहे. अनेक बाजूने आपल्याला आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.
आपल्या कष्टाला चांगले फळ प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये आपल्याला मोठी यश प्राप्त करण्याची संकेत आहेत. व्यापाराचा विस्तार सुद्धा या काळामध्ये घडून येउ शकतो. मागील काही दिवसापासून आपण व्यवसायामध्ये विस्तार घडवण्याचा प्रयत्न करत आहात तो आपला प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतो. आपल्या बुद्धिमत्तेला सुद्धा यावेळी सकारात्मक चालना प्राप्त होऊ शकते. मानसिक सुखामध्ये वाढ होईल.
या ठिकाणी मित्राकडूनही आपल्याला चांगली मदत प्राप्त होण्याची संकेत आहेत. या काळामध्ये आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहावे लागेल. आर्थिक देवाण-घेवाण करताना सतत सतर्क राहणे आवश्यक आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले वाहने आपल्यासाठी विशेष फलदायी ठरू शकते.
मिथुन राशि- मिथुन राशीसाठी इथून येणारा पुढचा काळ लाभकारी ठरणार आहे. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. उद्योग व्यापारामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल. पारिवारिक जीवन सुख समृद्धीने बहरून येणार आहे.
आत्मविश्वासांमध्ये वाढ होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. अध्यात्म्याची आवड आपल्याला निर्माण होईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे. आर्थिक परेशानी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. कुणाच्याही मनाला लागेल असे या काळामध्ये बोलू नका. वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
कार्यक्षेत्रात मोठी प्रगती कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येउ शकतो. व्यापारामध्ये मोठी वाढ होणार आहे. नोकरीमध्ये यश प्राप्त होईल. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. सुख शांती आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो.
सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. ९ सप्टेंबर पासून एक सकारात्मक दिशा आपल्या जीवनाला प्राप्त होणार आहे. भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. व्यापारामध्ये चांगली आवक आपल्याला प्राप्त होईल. व्यवसायामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.
आपली अनेक दिवसांची आडलेली कामे आता या काळात पूर्ण होतील. सरकारी कामांमध्ये सुद्धा चांगले यश आपल्याला प्राप्त होईल. दुःखाचे दिवस आता संपणार असून व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. कार्यक्षेत्रामध्ये मन लावून मेहनत करा.
नोकरीच्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. मानसिक ताणतणाव दूर होईल. आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन त्याला कामाची सुरुवात करणार आहात उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होईल. मनासारख्या घडामोडी घडून येणार आहेत.
तुळ राशी- तूळ राशीसाठी तुळ राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. जीवनातील दुःखाचे दिवस समाप्त होतील. सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कुलधर्मा पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आरोग्यामध्ये चांगली सुधारणा घडून येईल.
या काळामध्ये आपले आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. अध्यात्माची आवड निर्माण होईल. या काळामध्ये वाद विवादापासून दूर राहणे आवश्यक आहे. घर परिवारामध्ये सुखाचे वातावरण राहील. पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता समाप्त होतील. आर्थिक उन्नती आणि प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
मकर राशि- मकर राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होईल. जीवनामध्ये वारंवार येणारी संकटाचा दूर होणार आहेत. कुलधर्म पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. उद्योग व्यापारातून मोठ्या प्रमाणात नफा आपल्याला प्राप्त होईल. व्यवसायामध्ये चांगले यश आपल्या हाती लागू शकते.
मानसिक शांतीची प्राप्ती आपल्याला होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. जुन्या व्यवसायामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपाययोजना करणार आहात. त्यामुळे ग्राहकांची आवक या काळामध्ये वाढणार आहे. जुन्या मित्राच्या गाठीभेती मुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
मीन राशी- मीन राशि वर कुलधर्म पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पारिवारिक शांतीमध्ये वाढ होईल. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश संपादन करू शकाल.
करिअरच्या दृष्टीने शानदार काळाची सुरुवात होणार आहे. एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. व्यवसायामध्ये एखाद्या मित्राच्या मदतीने नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. नोकरीच्या क्षेत्रामध्ये नातलगाची ओळख आपल्याला कामी येऊ शकते. नातलगाच्या ओळखीने एखादी मनाजोगी नोकरी आपल्याला मिळू शकते. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत. कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.