नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो तुमच्या मुलांवर नजर झाली असेल ते सारखे चिडचिड करत असतील किंवा सारखे आजारी राहत असतील. त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा त्यांच्यावर काही समस्या असतील. अडचणी असतील दुःखी असतील. ते तर तुम्ही सुद्धा त्यांची नजर काढावी फक्त ही एक वस्तू त्यांच्यावरून ओवाळून तुम्हाला इथे टाकायची आहे फेकायची आहे.
मित्रांनो तुमचे मुलं लहान असतील मोठी असतील तरी तुम्ही ही नजर काढू शकता. तरी तुम्ही ही ओवाळणी करू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की मुलगा मुलगी चिडचिड करते किंवा त्या जेवत नाहीये किंवा अभ्यासात लक्ष लागत नाहीये. सारखे आजारी राहत आहेत किंवा काही ना काही त्यांना समस्या अडचण आहे तर तुम्ही हा उपाय फक्त एक दिवशी करायचा आहे.
कोणताही एक दिवस घ्या कोणत्याही दिवशी तुम्हाला फक्त एक वस्तू घ्यायची आहे. आणि ती वस्तू आहे चपाती. पण इथे कोणतीही चपाती तुम्हाला घ्यायची नाहीये. घरातल्या स्त्रिया जेव्हा दुपारच्या स्वयंपाक करतात. तेव्हा जी पहिली चपाती ते करतील. पहिली सगळ्यात पहिली ती चपाती वेगळी काढून ठेवायची आहे.
मग बाकी स्वयंपाक बाकीच्या चपात्या करायच्या आहेत. सगळे झाल्यानंतर तुम्ही जी पहिली चपाती काढून ठेवली होती त्या चपातीला तुम्हाला तेल लावायचं आहे. तुमच्या घरात जेही जेवणासाठी स्वयंपाकासाठी तेल असेल ते थोडेसे एक चमच तेल त्या चपातीवर टाकायच. आणि व्यवस्थित पसरवून त्या चपातीला ते तेल लावायचे आहे.
तेल लावून झाल्यानंतर ती चपातीची घडी घालायची आहे. घडी घातल्यानंतर तुम्हाला आपल्या मुलावरून मुलीवरून त्यांना कुठेही बसवा बेडरूम मध्ये हॉलमध्ये देवासमोर कुठेही तुम्ही बसवा. किंवा उभ राहून केलं तरी चालेल फक्त सात वेळ ओवाळायचे आहे. जस आपण आरती ओवाळतो घड्याळीच्या काटा जसा फिरतो तसं त्यांच्या डोक्यावरून जसा आरती ओवाळतो.
तसंच तुम्ही सात वेळेस गोल फिरवलं की झालं ते ओवळणी झाल्यानंतर तुम्ही सरळ बाहेर जायच. घराच्या बाहेर आणि घराच्या बाहेर जो ही रस्ता असेल रोड असेल तिथे ती चपाती ठेवून द्यायचे आहे. घराच्या अगदी समोर ठेवली तरी चालते फक्त घराच्या थोडं बाहेर जायच. तिथे रोड असेल तिथे गेला तर अतिउत्तम तिथेच ती चपाती ठेवून द्यायची आहे.
याने मुलाबाळांवर जी ही नजर झाली असेल ती लगेचच जाईल. आणि लगेचच त्यांची जी ही चिडचिड आहे ज्याही समस्या आहेत अडचणी आहेत दुःख आहेत ते कमी होईल तर नक्की हा उपाय अवश्य करा. आणि एकच वेळेस केला तरी चालतो. तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.