कन्या राशी १० सप्टेंबरपासून जीवनाला मिळणार नवी कलाटणी धनलाभाचे योग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

कन्या राशी दिनांक १० सप्टेंबर जीवनाला मिळणार नवी कलाटणी धनलाभाचे योग. मित्रांनो दिनांक 10 सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ कन्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. ज्योतिषानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो किंवा वक्री होतो तेव्हा त्याचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडत असतो. ग्रह नक्षत्राच्या होणाऱ्या प्रत्येक हालचालीचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक बदल घडवून आणत असतो.

ज्योतिषानुसार दिनांक १० सप्टेंबर रोजी बुध ग्रह वक्री होणार आहेत. ग्रहांचे राजकुमार १० सप्टेंबर रोजी वक्री होणारा असून ते स्वतःच्या राशीत वक्री होणार आहेत. बुध ग्रह हे कन्या राशीमध्ये वक्री होणार आहेत. बुध कन्या राशीचे स्वामी मानले जातात. १० सप्टेंबरच्या रोजी बुध कन्या राशीमध्ये वक्री होणार असून बुधाचा अतिशय सकारात्मक प्रभाव कन्या राशीच्या जीवनावर दिसून येईल.

बुध ग्रहाला वाणी भाषा बुद्धी संचार गणित आणि उद्योग व्यापाराचे कारकग्रह मानले जाते आणि बुध ग्रह कुंडली मध्ये ज्यावेळी शुभ स्थितीमध्ये असतो किंवा मजबूज स्थितीमध्ये असतो अशावेळी व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही बुधाच्या सकारात्मक प्रभावाने उद्योग व्यापार कला साहित्य बँकिंग क्षेत्र अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.

दिनांक १० सप्टेंबर 2022 रोज शनिवारी सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी बुध कन्या राशीमध्ये वक्री होणार आहेत. आणि त्यानंतर २ ऑक्टोबर २०२२ रोजी रविवारी बुद्ध कन्या राशीमध्ये मार्गी होणार आहेत. आणि त्यानंतर दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ रोजी बुद्ध कन्या राशीतून निघून तूळ राशीमध्ये राशी परिवर्तन करणार आहेत.

बूधाच्या होणाऱ्या या वक्री होण्याचा किंवा बुद्धाच्या राशि परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव कन्याराशीच्या जीवनावर दिसून येईल. बूधाचे वक्री होणे आपल्यासाठी विशेष लाभकारी आणि सकारात्मक ठरणार आहे. आता आपल्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चालना प्राप्त होण्याचे संकेत आहेत. १० सप्टेंबरपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.

व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारामध्ये देखील भरपूर प्रमाणात लाभ आपल्याला प्राप्त होईल. आपल्या बुद्धीमतेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून बनवलेल्या आपल्या योजना आता प्रत्यक्षात उतरू शकतात. अनेक दिवसांचा संघर्ष आता फळाला येणार आहे.

कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. करियरमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. एखादे मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. आपल्या प्रत्येक इच्छा प्रत्येक मनोकामना यावेळी पूर्ण होणार आहेत. यावेळी कन्या राशीच्या दातकांसाठी इथून येणारा पुढचा काळ जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो.

बुध आपल्याला राशीचे स्वामी आहेत आणि त्यामुळे आपल्याला अतिशय सकारात्मक फळ देणार आहेत. आता इथून पुढे व्यापाराच्या दृष्टीने आपल्याला अनेक लाभ प्राप्त होती. नोकरीमध्ये उच्च अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. आपल्या कामाचे कौतुक होणार आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. बुधाच्या वक्री होण्यामुळे आपली आर्थिक क्षमता सुद्धा मजबूत बनेल. इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता पूर्णपणे दूर होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *