कुंभ रास- संप्टेबर महिन्यात तुमच्या जीवनात या घटना १००% घडणार म्हणजे घडणारच…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमची कुंभ रास आहे का किंवा तुमच्या घरात कुणाची कुंभ रास आहे का मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कुंभ राशीच्या व्यक्ती या अभ्यासू वृत्तीच्या असतात. अभ्यासकृती म्हणजे त्यांच्या वाट्याला जे कुठलं काम आलं असेल किंवा येत असेल त्या कामाचा सखोल विचार करूनच ते काम करतात. कुंभ राशीच्या व्यक्ती अधिक अनुशासन असलेल्या आणि मेहनती असतात.

२०२२ चा सप्टेंबर महिना कुंभ राशीसाठी खास असणार आहे. कुंभ राशीतील जातकांना या महिन्यात आपल्या करिअरमध्ये उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या दशम भावाचा स्वामी मंगळ तुमच्या चतुर्थ भावात विराजमान होऊन तुमच्या दशम भावावर दृष्टी टाकतो आहे. याच्या परिणाम करून तुमचं करिअर गती घेईल. आणि तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती कराल.

अनेक नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. ज्यामुळे आर्थिक लाभ होईल. या काळात तुमची कल्पनाशक्ती सुद्धा वाढेल. ज्यामुळे तुम्हाला नवीन क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार कोणताही निर्णय घ्या आणि तुमचं बोलणं मात्र गोड ठेवा. व्यवसायात तुम्ही नवीन करार करू शकता. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात यश मिळेल.

तुम्ही स्वतःसाठी नोकरीच्या शोधात असाल तर या महिन्यात तुमचा विचार बदलू शकतो. आणि तुमचं लक्ष स्वतःचा व्यवसाय करण्यावर जाऊ शकतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या मोठ्यांची चर्चा करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना या महिन्यात प्रवासाला जाव लागेल. त्यामुळे तब्येतीची पूर्ण काळजी घ्या.

कुटुंबातील सर्वांशी तुमचं वागणं मैत्रीपूर्ण असेल. आणि सर्वांचं तुमच्यावर प्रेम वाढेल. घरामध्ये काही शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सगळ्यांचाच मन प्रसन्न होईल. अशावेळी तुमच्या शत्रूंच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष असेल. आणि ते तुमच्या कुटुंबात कटूता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.

शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कमी जाणवेल. आणि त्यांची आवड कलाक्षेत्रात जास्त राहील. संगीतातही नवीन वाद्य शिकण्यावर तुमचा भर असेल. महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी त्यांच्या विषयात रस घेतील. आणि यामध्ये त्यांना त्यांच्या शिक्षकांच मार्गदर्शन मिळेल.

प्रामुख्याने इंजीनियरिंग मॅनेजमेंट आणि बीकॉमचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला या महिन्यात नोकरी मिळू शकते. अशा परिस्थितीत कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका. कारण ती भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

प्रत्येक शनिवारी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करा. गोमातेचे सेवा करा. नियमित स्वरूपात तिला हिरवा चारा खाऊ घाला. या गोष्टीत निश्चितच तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर कुंभ राशीचे स्वामी आहेत शनि महाराज आणि शनी महाराजांना गोरगरिबांनी सेवा केलेली खूप आवडते. तुम्ही जर गोरगरिबांना दानधर्म केला तर तो सुद्धा तुम्हाला नक्कीच लाभ मिळवून देईल.

मग मित्रांनो तुमची रास कुंभ असेल किंवा तुमच्या घरात कुणाची रास कुंभ असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *