नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौरी स्थापनेचा सण साजरा केला जातो.. यावेळी भाद्रपद शुक्लपक्ष अनुराधा नक्षत्रावर गौरी आव्हान केले जाणार आहे. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कधीही आपण गौरी घरी आणू शकता. गौरीला आव्हान करू शकता. यावर्षी दिनांक ३ सप्टेंबर शनिवार अनुराधा नक्षत्रावर गौरीला आव्हान केले जाणार आहे.
४ सप्टेंबर रोजी रविवारच्या दिवशी जेष्ठ नक्षत्रामध्ये गौरी पूजन केले जाणार आहे. आणि महानैवेद्य केला जाणार आहे. यामध्ये १६ भाज्यांचा समावेश असतो. नेहमीप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. गौरी सोबत त्यांच्या लेकरांची ही स्थापना केली जाते. पाच सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे.
काही ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भासहित पश्चिम महाराष्ट्रामध्ये गौरीचे मुखवटे बसवले जातात. तर काही ठिकाणी मडक्यांना सजवून गौरीच्या रूपात बसवले जाते. प्रत्येक क्षेत्रानुसार गौरी पूजा ही विभिन्न प्रकारे साजरी केली जाते. आणि गौरी पूजेची सजावट देखील वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये या दिवशी लक्ष्मीपूजन म्हणजे गौरीला लक्ष्मी सुद्धा मानण्यात आले आहे.
त्यामुळे महालक्ष्मी पूजन साजरे केले जाते. महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठा गौरीचा सण हा तीन दिवसांणारा उत्सव मानला जातो. यावेळी गणपती किंवा महालक्ष्मीची पूजा देखील केली जाते. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.
यावर्षी गौरी आव्हान ३ सप्टेंबर रोजी केले जाणारा असून गौरीपूजन 4 सप्टेंबर रोजी आणि गौरीची विसर्जन हे ५ सप्टेंबर २०२२ रोजी केली जाणार आहे. गौरीला महालक्ष्मीचे रूप माननयात आले आहे. त्यामुळे या दिवशी विशेष करून विवाहित महिला गौरी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मान्यता आहे की या दिवशी महालक्ष्मी सोन्याच्या पावलाने माणिक मोत्याच्या पावलाने घरी येते.
त्यामुळे या दिवशी दरवाज्यावर रांगोळी काढून महालक्ष्मीच्या पायाचे निशाण केले जाते. गौरीला सुंदर दाग दागिन्यांनी सजवले जाते. आणि फुलांचे माळ सुद्धा घातले जाते. सुंदर साडी नेसून गौरीला महानैवेद्य दिला जातो. यावेळी घरामध्ये पाहुण्यांचे वर्दळ होते. लक्ष्मी पाहण्यासाठी महिला मोठ्या उत्साहाने येत असतात. त्यामुळे हा उत्सव अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा होत असतो.
मित्रांनो यावेळी महालक्ष्मी या काही खास राशींवर विशेष प्रसन्न होण्याची संकेत आहेत. जेष्ठ नक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये दिसून येणार आहे. यावेळी जेष्ठ नक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.
मेष राशी- मेष राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा कर असणार आहे. दिनांक ३ सप्टेंबर पासून अचानक चमकून ठेव आपले नशीब. आता जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक तंगी आर्थिक समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. जीवनामध्ये येणारे चढ-उतार आता दूर होणार आहेत. जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. प्रगतीचा एक नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.
नव्या दिशेने नवीन प्रगती होण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी खुल्या होतील. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे. पारिवारिक सुखामध्ये वाढ होईल. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. मागील अनेक दिवसापासून उद्योग व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.
मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. व्यापारातून चांगला नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. विदेशातून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. मात्ता लक्ष्मीच्या आगमनाने जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहेत.
मिथुन राशी- मिथुन राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार आहे. गौरीपूजनानंतर आपल्या जीवनामध्ये अतिशय सुखाच्या काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहाव्यास मिळणार आहे. व्यवसायामध्ये आपल्याला नफ्यामध्ये चांगले वाढ होईल.
नोकरी करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठानने वाढ होणार आहे. संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आता इथून पुढे जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. जीवन एका नव्या दिशेने कलाटली घेण्यास सुरुवात करेल.
आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. उत्साहामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे अवघड वाटणारी काम देखील सहजरीतीने पूर्ण करून करणार आहात. यावेळी अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये एखादी मोठी यश आपल्या हाती लागू शकते.
सिंह राशि- सिंह राशीसाठी गौरी पूजन पासून पुढे येणारा काळ जीवनाला एक सकारात्मक दिशा देणारा काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. आपल्या कमाई मध्ये वाढ होईल. त्यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण राहणार आहे.
दुःखाचे दिवस आता संपणार असून सुखाचे सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसापासून सतत करत असलेल्या आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना मनाजोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे आनंदामध्ये वाढ होईल.
या काळामध्ये करिअरमध्ये आपल्याला चांगली संधी उपलब्ध होणार आहे. करिअरमध्ये चांगली उंची गाठता येईल. आपल्या घरामध्ये आनंदात वाढ होणार आहे. गौरीपूजन पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होईल. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आपल्या कामांमध्ये आपले मन जमणार आहे. विद्यार्थी वर्गाला परीक्षेमध्ये यश प्राप्त होण्याची संकेत आहेत.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. शुभकाळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्रामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होईल. व्यवसायाचा विस्तार घडून आणण्यासाठी आपण केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत.
मागील अनेक दिवसापासून आपल्या डोक्यात असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. प्रत्येक योजना साकार बनतील. या काळामध्ये शत्रुवर विजय प्राप्त करू शकाल .कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.
विरोधक आपल्यासमोर येऊन नमती बाजू घेऊ शकतात. जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. मित्रांची चांगली मदत या काळामध्ये आपल्याला प्राप्त होईल.
तुळ राशी- तुळ राशीवर माता लक्ष्मीची कृपा बसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये एखादी नवी उंची गाठणार आहात. व्यवसायामध्ये आपण केलेले प्रयत्न फळाला येणार आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपण या काळामध्ये आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहणे गरजेचे आहे.
कुणावरही अतिविश्वास करू नका. पैशासंबंधी कामे फार जपून करावी लागणार आहेत. किंवा सावधगिरीने करावी लागणार आहे. त्यासोबत आरोग्याची देखील काळजी आपल्याला घ्यावी लागेल. सोबतच या काळामध्ये राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपल्या शब्दाने कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशी साठी येणारा पुढचा काळ शुभ ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहेत. मानसन्मान आणि प्रसिद्धीमध्ये वाढ होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत.
व्यवसायाच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. नोकरीमध्ये प्रगतीच्या नव्या संधी आपल्याला उपलब्ध होतील. अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत.
उद्योग व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मित्रपरिवार आणि सहकार्य आपली चांगली मदत करणार आहेत. हा काळ आपल्यासारखे अतिशय उत्तम फलदायी ठरणार आहे. पण या काळामध्ये कोणावरही अति विश्वास करू नका.
धनू राशी- धनु राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख शांती आणि समृद्धीमधे भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. व्यापारात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होणार आहे. आपला निर्णय यशस्वी ठरू शकतो. विदेशामध्ये करियर स्थापित करण्याचे आपले प्रयत्न आता फळाला येऊ शकतात.
विदेश यात्रा घडण्याचे योग आहे. किंवा व्यापारातून आर्थिक लाभ समाधानकारक होणार असल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश प्राप्त होण्याची शक्यता आहेत. जीवनात आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. पारिवारिक जीवनाविषयी हा काळ लाभकारी ठरणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.
मीन राशी- मीन राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट पहावयास मिळणार आहे. उद्योग व्यापाराला चालना प्राप्त होणार आहे. साहित्य समाजकारण राजकारण असे अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.
मोठे यश आपल्या पदरी पडण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायामध्ये आपण घेतलेली मेहनत फळाला येईल. आपण केलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होणार आहे. हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. प्रत्येक कामामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होईल. घरात चालू असणारी पैशांची तंगी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे.
उद्योग व्यापारातून नफा होण्याचे संकेत आहेत .नोकरीच्या क्षेत्रामध्ये मान सन्मानामध्ये वाढ होईल. अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. या काळामध्ये भरती किंवा बदलीची योग सुद्धा येऊ शकतात. पैशांची देवाण-घेवाण करताना सावध राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.