बाप्पाने चंद्राच गर्वहरण कसे केले? जाणून घ्या सविस्स्तर माहिती.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपण चतुर्थीला आपला लाडक्या गणपती बाप्पाला लाडू आणि गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखवत असतो. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या वाहनावर बसून लाडू खाण्यासाठी निघाले. आता खूप सारे लाडू खाऊन झाल्यावर मात्र अरे वा काय मस्त लाडू होते. आता मी यापेक्षा जास्त लाडू नाही खाऊ शकत असं म्हणत चला उंदीर मामा आता घरी जाऊया असं म्हणाले.

बाप्पा उंदरावर बसले तेव्हा उंदीर मामा म्हणाले बाप्पा आज तुमचं वजन जरा जास्त वाढलं आहे. मी व्यवस्थित चालू सुद्धा शकत नाहीये असं म्हणत ते दोघ घराकडे निघाले. या परतीच्या प्रवासात अचानक त्यांच्या समोर एक मोठा साप आला. सापाला बघून उंदीर मामा चांगलाच घाबरला. आणि त्या नादात बाप्पाला खाली पाडल.

अरे काय करतोय जरा सांभाळून चाल. उंदीर लगेच कानगोंडा होत म्हणाला अहो प्रभू मला माफ करा. बाप्पा आपल्या अंगावरची धूळ झटकत उठले तसा उंदीर परत म्हणाला बाप्पा मी तुम्हाला खरंच तुम्हाला मुद्दामून नाही वो पाडल. बरं काही हरकत नाही जाऊ दे. चला आता बाप्पा परत उंदरावर बसायला गेले. तेव्हा त्यांच लक्ष गेलं ते चंद्राकडे कारण तो खतखदून हसत होता. आणि लगेच म्हणाला काय मज्जा काय देखावा होता हा हा हा. बाप्पा म्हणाले तुझे हसणं बंद कर. हा हा हा चंद्र काही थांबेना चंद्र काही थांबेना.

तेव्हा बाप्पाला राग आला मी थांब म्हणत असतानाही दुःखदून हसतोय माझ्यावर चंद्र तुझी एवढी हिम्मत. हा हा हा हा बाप्पाचा राग आता अनावर झाला. त्यांनी चंद्राला कुऱ्हाड फेकून मारली. तेव्हा कुऱ्हाडीच्या वाराने चंद्राचा हसणं बंद झाल. चंद्र शांत होऊन कोमेजू लागला माझा प्रकाश माझा प्रकाश असं म्हणत चंद्रगुप्त झाला.

सगळे देव चिंतेत पडले अरे हा चंद्र कुठे गेला. आकाशात एवढा अंधार कसा काय मला वाटतं कोणीतरी चंद्राला इजा पोहोचवली आहे. सगळ्या देवतांनी खाली पाहिलं तर त्यांना रागाने लाल गुंड झालेले गणपती बाप्पा दिसले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले चंद्राने बहुतेक गणपतीची खोड काढली असेल. तेव्हा आपण सर्व खाली जाऊ आणि बाप्पाला शांत करूया.

सगळे देव गणपती समोर जाऊन उभे राहिले. तेव्हा देव म्हणाले हे बाप्पा चंद्राला माफ करा. त्याचा प्रकाश त्याला परत मिळवून द्या. आता का त्या चंद्राचं हसणं कुठे गेलं आता काय करायचं. ब्रह्मदेव म्हणाले गणपतीचा राग शांत झाला की मग परत समजावू. हे बाप्पा चंद्राचा प्रकाश परत करा. या विश्वासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे मला तुमची विनंती मान्य आहे.

देवांना शब्द देताना बापांचे डोळे अचानक चमकले. चंद्र हा दिवस कायम लक्षात ठेवेल. यापुढे चंद्र कायम गोलाकार आणि चमकदार दिसणार नाही. त्याची चमक आकार आणि प्रकाश हळूहळू वाढेल. फक्त एकाच दिवशी तो पूर्ण गोलाकार दिसेल. आणि मग हळूहळू त्याची चमक आकार आणि प्रकाश कमी कमी होत जाणार. आणि एक दिवस तर तो कुणाला दिसणारच नाही.

हे बाप्पा जसे तुमची इच्छा माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाही. चंद्राला आपल्या रूपाचा फारच गर्व आहे. आता ऐका जो कोणी आजच्या दिवशी चंद्र पाहील त्याच्यावर अशा अपराधांचा आळ येईल जो त्याने कधीच केला नसेल. मित्रांनो बिचारा चंद्र बघा काय करून बसला.

त्या दिवसापासून चंद्र हळूहळू वाढतो आणि त्याचा आकार हा हळूहळू कमी होतो. आणि एक दिवस तर असा येतो की त्या दिवशी तो लुप्त होतो. त्या दिवसापासून एकही गणेश भक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राच दर्शन घेत नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *