दिनांक ३० ऑगस्ट हरतालिका या ५ राशींचे भाग्य चमकणार पुढील १० वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो दिनांक ३० ऑगस्ट पासून पुढे येणाऱ्या काळात या पाच राशींच्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने वेगाने प्रवास करणार आहात. यश प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. या राशींच्या जीवनामध्ये आता मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. आता जीवनामध्ये कशाचीही कमतरता यांना भासणार नाही.

दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी हरितालिका आहे. हरितालिकेच्या सकारात्मक प्रभावाने या राशींचा भाग्योदय घडून येण्याची संकेत आहेत. आता जीवनामध्ये भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून सुखच सौभाग्य आणि आनंदाने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत. आता जीवनात कशाचीही कमतरता आपल्याला भासणार नाही. आता उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्र आणि आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला मोठे यश प्राप्त होण्याची संकेत आहेत.

मित्रांनो दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी हरितालिका आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. हरितालिका हा दिवस खास करून विवाहित महिलांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या पतीला उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी या दिवशी व्रत उपवास करतात.

इतकच नाही तर अविवाहित मुले सुद्धा जीवनामध्ये चांगला जोडीदार मिळावा चांगला पती मिळावा यासाठी उपवास करतात. भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षात येणाऱ्या तृतीया तिथीला हरितालिका हा सन साजरा केला जातो. विवाहित महिलांसाठी हासन खूपच महत्त्वपूर्ण मानला जातो. यावेळी हरितालिका तृतीया ३० ऑगस्ट रोजी येत असून या दिवशी ग्रहनक्षत्रांचा अतिशय सकारात्मक आणि शुभ संयोग जमून येत आहे. अतिशय दुर्मिळ संयोग जमत आहे.

मित्रांनो या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की, भक्ती आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने भगवान भोलेनाथाची पूजा आराधना केल्याने आणि विजय विधान पूर्वक अभिषेक केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी हस्त नक्षत्र येत असल्याने या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे.

मित्रांनो ज्योतिषामध्ये हस्तक्षेत्राला विशेष महत्त्व आहे. या नक्षत्राचा सखारात्मक प्रभाव जर व्यक्तीच्या जीवनावर पडला तर भाग्य घडवून यायला वेळ लागत नाही. मित्रांनो अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी महिला या दिवशी या दिवशी श्रद्धा आणि भक्ती पूर्व व्रत उपास करतात. आणि भगवान भोलेनाथाची महादेवाची विधी विधानपूरवक पूजा आराधना देखील करतात.

मित्रांनो भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. श्रद्धा आणि भक्ती पुन्हा अंतकरणाने एक तांब्याभर पाणी जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात. जेव्हा महादेव प्रसन्न होतात तेव्हा भक्तांचे भाग्य बदलायला वेळ लागत नाही. मित्रांनो आता दिनांक ३० ऑगस्ट पासून असाच सुंदर काळ या राशीच्या जीवनात येणार आहे. हरीतालिकेपासून पुढे येणाऱ्या काळामध्ये या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत.

भगवान भोलेनाथाची विशेष कृपा यांच्या जीवनावर बसणार आहे. हा काळ यांच्या जीवनातील सर्वोत्तम काळ ठरण्याचे संकेत आहेत. आता जीवनामध्ये आपल्याला कशाचीही कमतरता भासणार नाही. जीवनातील नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. मित्रांनो पंचांगानुसार या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. आणि विशेष म्हणजे ३१ ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार असून शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहेत.

ज्योतिषानुसार शुक्र हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. शुक्र जेव्हा शुभ फळ देतो तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या पाच वर्षांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- मेष राशीसाठी हरितालिकेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. सुख-समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. जीवनात चालू असणारा संकटाचा काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. आपण करत असलेले सर्व प्रयत्न फळाला येणार आहेत. मोठे यश आपल्या हाती लागू शकते. आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. सरकारी कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. करिअरच्या दृष्टीने काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार देखील आपल्याला जमून येणार आहेत. शुक्राचा राशी परिवर्तनाचा आपल्या जीवनावर शुभ प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. पारिवारिक सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल. व्यापारामध्ये आपल्याला अनेक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. करिअरच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. करियरमध्ये मोठी प्रगती आपल्या हाती लागू शकते. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांचे चांगली साथ आपल्याला प्राप्त होईल त्यामुळे आपल्या उत्साहामध्ये आणखीनच वाढ होणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले यश आपल्या पदरी पडू शकते. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ आपल्यासाठी लाभकारी ठरू शकतो.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनावर हरितालिकेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. हरितालिकेपासून जीवनाला नवी कलाटनी प्राप्त होणार आहे. हरितालिकेपासून जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होण्याची संकेत आहेत. कारण या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्या जीवनामध्ये अतिशय लाभकारी आणि प्रगती कारक ठरणार आहे.

नोकरीच्या कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. एखादी चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे आर्थिक प्रश्न मिटणार आहेत. एखाद्या कर्जातून देखील मुक्त होऊ शकता. धन लाभाचे योग जमन होऊ शकतात. आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. या काळात आरोग्य उत्तम राहील. भगवान भोले नाथाची उपासना आपल्या जीवनामध्ये सुख शांतीमध्ये वाढ करणार आहे.

जीवनातील सर्व अडचणी बाधा आता दूर होतील. पारिवारिक सुख-समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनाला सकारात्मक कलाटनी प्राप्त होणार आहे. कला साहित्य उद्योग व्यापार समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मानसन्मान आणि प्रसिद्धीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. मनाला आनंदाने प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी घडवून येतील.

कन्या राशि- कन्याराशीच्या जीवनावर हरितालिकेचा शुभ प्रभाव दिसून येईल. हरितालिकेपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये आनंदाचे आणि सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. अध्यात्मिक आवड या काळात आपल्याला निर्माण होऊ शकते. एखाद्या अध्यात्मिक गुरुची भेट आपल्याला होऊ शकते. त्यामुळे अध्यात्मिक सुखाची अनुभूती होणार आहे. मनाला सतत सतवणारी जुनी चिंता काळजी हातात दूर होणार आहे. सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे.

ज्या कामाला हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. नोकरीच्या क्षेत्रात मानसन्मान वाढणार आहे. बढतीचे योग सुद्धा येऊ शकतात. अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. कलाक्षेत्रामध्ये भरघोस यश संपादन करू शकता. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटणार आहेत.

तुळ राशी- तुळ राशीवर हरितालिकेचा शुभ प्रभाव दिसून येईल. भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. मनाला सतवणारी काळजी आता दुरून असून आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

अनेक दिवसापासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांमध्ये आपल्याला सातत्य ठेवल्यास मोठे यश मिळू शकते. मित्र परिवाराच्या गाठीभेटीमुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मैत्रीचे नाते अधिक मधुर बनणार आहे. ध्येयप्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. उद्योग व्यापारामध्ये मोठे यश प्राप्त होऊ शकते.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर हरितालिकेचा शुभ प्रभाव आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपला विजय होणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल.

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. उद्योग व्यापारामध्ये आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *