दिनांक ३० ऑगस्ट हरतालिका तृतीया या ६ राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता प्राप्त होते. ग्रह आणि नक्षत्रांची सकारात्मक स्थिती निर्माण होते तेव्हा आपोआपच मनुष्याच्या जीवनाला नवी कलात्मकता प्राप्त होण्यासाठी सुरुवात होते. नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव असताना जे काही दुःख ज्या काही यातना भोगाव लागतात त्या सकारात्मक ग्रह दशा सुरू झाल्यानंतर पूर्णपणे समाप्त होतात.

अचानक मनुष्याच्या जीवनाला नवे वळण प्राप्त होण्यास सुरुवात होते. ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येण्यासाठी पुरेसा असतो. ग्रहनक्षत्राची अनुकूल स्थिती असताना मनुष्याने केलेले सर्व प्रयत्न लगेच फळाला येतात. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत असते.

गृह नक्षत्राची शुभस्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडवून आणत असते.ग्रहनक्षत्राची शुभ स्थिती आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसतो तेव्हा आपोआपच भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होते. येणाऱ्या काळामध्ये असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे.

दिनांक ३० ऑगस्ट पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास वेगाने होणार आहे. यश प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. या राशींच्या जीवनामध्ये आता मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. आता जीवनामध्ये कशाचीही कमतरता यांना भासणार नाही.

दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी हरितालिका आहे. हरितालिकेच्या सकारात्मक प्रभावाने या राशींचा भाग्य घडून येण्याची संकेत आहेत. आता जीवनामध्ये भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून सुख सौभाग्य आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत. आता जीवनात कशाचीही कमतरता आपल्याला भासणार नाही.

आता उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्र आणि आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी हरितालिका आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. हरितालिका हा दिवस खास करून विवाहित महिलांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानतात.

या दिवशी स्त्रिया महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या पतीला उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी सुरत व्रत आणि उपवास करतात. तितकच नाही तर हा अविवाहित मुलीसुद्धा जीवनामध्ये चांगला जोडीदार मिळावा चांगला पती मिळावा यासाठी उपवास करतात. भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षात येणाऱ्या तृतीया तिथीला हरितालिका हा सन साजरा केला जातो.

विवाहित महिलांसाठी हा सण खूपच महत्त्वपूर्ण मानला जातो. यावेळी हरितालिका तृतीया ३० ऑगस्ट रोजी येत असून या दिवशी ग्रह नक्षत्रांचा अतिशय सकारात्मक आणि शुभ योग जमून येत आहे. अतिशय दुर्मिळ योग येत आहे. मित्रांनो या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

मान्यता आहे की भक्ती आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने भगवान भोलेनाथाची पूजा आराधना केल्याने आणि विधी विधान पूर्वक अभिषेक केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी हस्त नक्षत्र येत असल्याने या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे. मित्रांनो ज्योतिषामध्ये हस्त नक्षत्राला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव जर व्यक्तीच्या जीवनावर पडला तर भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

मित्रांनो अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी महिला या दिवशी व्रत आणि उपवास करतात. श्रद्धापूर्वक व्रत उपास करतात. भगवान भोलेनाथाची महादेवाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना देखील करतात. मित्रांनो भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात.

श्रद्धा आणि भक्ती पूर्ण अंतकरणाने एक तांब्याभर पाणी तरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात. जेव्हा महादेव प्रसन्न होतात तेव्हा भक्ताचे भाग्य बदलायला वेळ लागत नाही. जेव्हा शिवशंभू प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत.

मित्रांनो असाच काहीसा सकारात्मक आणि अनुभव हरतालिकेपासून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये दिसून येण्याची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाख प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीवर हरितालिकेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा मेष राशीवर बरसणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनात चालू असलेली वाईट परिस्थिती आता बदलणार असून सुख-समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. जीवनात चालू असणारा संकटाचा काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. यश प्राप्तीला सुरुवात होईल. पारिवारिक समृद्धीमध्ये वाढ होईल.

व्यापारामध्ये आपल्याला अनेक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. करिअरच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती आपल्या हाती लागू शकते. मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची चांगली सात आपल्याला प्राप्त होणार आहे.

त्यामुळे हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या उत्साहामध्ये आणखीनच वाढ होणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले यश आपल्या पदरी पडू शकते. नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ आपल्यासाठी लाभकारी ठरु शकतो.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनावर हरितालिकेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात दिसून येईल. हरितालिकेपासून जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. हरितालिकेपासून जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होण्याचे संकेत आहेत.

कारण या काळात बनत असलेली ग्रहण क्षेत्रांची स्थिती आपल्या जीवनामध्ये अतिशय लाभकारी आणि प्रगती कारक ठरणार आहे. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे.

उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारणामध्ये अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील. नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला भरपूर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. समाजामध्ये मानसन्मान आणि प्रसिद्धीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. मनाला आनंदाने प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घटना या काळात घडून येतील.

कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनावर हरतालिकेचा अतिशय शुभ प्रभाव दिसण्याचे संकेत आहेत. जीवनामध्ये सतत येणारे संकटे आता समाप्त होणार आहेत.महादेवाच्या आशीर्वादाने करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. मागील अनेक दिवसांचे आपले स्वप्न आता फळाला येणार आहे.

प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्यामुळे अचानक मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. सासरच्या मंडळीकडून अथवा एखाद्या जुन्या मित्राकडून एखादी मोठी खुशखबर खानावर येण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल.

त्यामुळे जीवनात चालू असणारी आर्थिक परेशाने दूर होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करणार आहात विरोधकांना नमते घेण्यास भाग पडणार आहात. न्यायालयीन कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर हरितालिकेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. हरितालिकेपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये आनंदाचे आणि सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होईल. त्यामुळे संसारिक सुखाची अनुभूती आपल्याला होणार आहे. संसारिक जीवनामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होईल.

उद्योग व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे.
व्यापारामध्ये आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कमाईच्या अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येईल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील पदोन्नती होण्याचे योग्य बनत आहेत.

तूळ राशी- तुळ राशीवर हरितालिकेचा शुभ प्रभाव दिसून येईल. भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात.

मनाला सतवणारे काळजी चिंता आता दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. ध्येयप्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या महत्त्वकांच्या पूर्ण होऊ शकतात. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे.

उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. नोकरीचा शोध घेणाऱ्यांकरिता मनाजोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत. मानसिक सुख शांतीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आणि त्यासोबतच आध्यात्मिक सुखाची प्राप्ती देखील होऊ शकते. व्यापारी वर्गात हा काळ अनुकूल ठरणार आहे.

धनु राशि- धनु राशिसाठी हरितालिकेपासून पुढे येणारा काळ अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बसणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोश संपादन करू शकाल. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. एखाद्या मोठ्या व्यापाराची मदत आपल्याला यावेळी प्राप्त होऊ शकते.

मित्र देखील चांगली मदत करणार आहेत. आई-वडिलांकडून आर्थिक मदत होण्याचे योग बनत आहेत. संततीकडून देखील आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. जीवनात वारंवार येणाऱ्या अपदा समाप्त होणार आहेत. नवीन नवीन सहकारी आपल्याला या काळात प्राप्त होऊ शकतात.

जीवनामध्ये अतिशय उत्कृष्ट काळाची सुरुवात आपल्याला होणार आहे. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होऊ शकतो. घरामध्ये चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते किंवा चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागू शकते. त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर हरितालिकेचा शुभ प्रभाव आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपला विजय होणार आहे. मानसन्मान आणि यशी कीर्ती मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.

आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. अचानक धनलाभाचे योग सुद्धा येऊ शकतात. उद्योग व्यापारामध्ये आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहे. काही नवीन कल्पना आपल्याला सुचतील आणि त्या साकार करण्यासाठी आपण प्रयत्न कराल. ते प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येण्याची संकेत आहेत.

घरातील लोकांचे चांगले सहकार्य यावेळी आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होणार असल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहील. एखाद्या नव्या कामाची सुरुवात करू शकता अथवा नोकरी आपल्याला प्राप्त होऊ शकते. नोकरीचे योग देखील बनत आहेत. प्रवासाचे योग देखील बनत आहेत. या काळात केलेले प्रवास लाभदायक ठरू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *