२० ऑगस्ट मोठा श्रावणी शनिवार फक्त २१ वेळेस बोला हा मंत्र सर्व इच्छा पूर्ण होतील, घरात भरभराट होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे. आणि आपण श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार पासून ते शेवटच्या दिवसापर्यंत महादेवाची विशेष सेवा करत आहोत. पण आता पुढेही पूर्ण श्रावण महिना शेवटच्या दिवसापर्यंत आपण ही विशेष सेवा करणार आहोत. आपण या सेवेत रोज नवीन एका विशेष मंत्राद्वारे महादेवाला प्रसन्न करतो.

हा मंत्र जप महिला पुरुष शिकणारी मुल कोणीही करू शकतात. म्हणजे ही सेवा करू शकतात. या सेवेत सहभागी होऊ शकतात. तुम्हाला फक्त आपल्या देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून नैवेद्य दाखवून आणि हात जोडून महादेवाला नमस्कार करून प्रार्थना करून हा मंत्र जप करायचा असतो.

हामंत्र जप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्ही करू शकतात. हा मंत्र जप करताना तुम्ही माळेने किंवा हात जोडून हा मंत्र जप करू शकतात. हा मंत्र जप कमीत कमी २१ वेळेस करायचा असतो. आणि जास्तीत जास्त १०८ वेळेस तुम्ही करू शकतात.

१०८ वेळेस करत असाल तर माळीने करा २१ वेळेस करत असाल तर हात जोडून केला तरी चालतो. मित्रांनो हा मंत्र जप महादेवाच्या अष्ट नामावली मधला त्याला शिवनामावली सुद्धा म्हणतात. त्यातला हा चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे.

मित्रांनो हा मंत्र काही असा आहे ओम वाम देवाय नमः ओम वामदेवाय नमः मित्रांनो अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली खूप चमत्कारी हा मंत्र जप आहे. त्याचा जप तुम्ही २१ वेळेस किंवा १०८ वेळेस करा.२१ पेक्षा कमी याच्या जप करू नका. मंत्र जप अगदी सावकाश अगदी हळुवारपणे तुम्ही याचा जप करा.

मंत्र जप करताना कोणतीही घाई करायची नाही. अगदी सावकाश केलेली हळुवार केलेली तेव्हा मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने केलेली सेवा नेहमी फलदायी असते. तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *