नमस्कार मित्रांनो.
वैदिक कॅलेंडर अनुसार जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. शनीने बारा जुलै रोजी मकर राशीत प्रवेश केला आहे. आणि तो १७ जानेवारी २०२३ पर्यंत मकर राशीच राहणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. पण या तीन राशी अशा आहेत. ज्यांना या काळात विशेष लाभ होऊ शकतात. तर चला मग जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत राशी.
प्रथम राशी आहे मीन राशी- ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव तुमच्या अकराव्या भावात भ्रमण करत आहेत. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी तुम्ही अनेक स्त्रोतांमधून पैसे कमवू शकाल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील दिसत आहेत. तसेच व्यवसायात डील फायनल होऊ शकते.
दुसरीकडे शनि तुमच्या बाराव्या घराचा स्वामी आहे. यामुळे या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ पाहू शकता. तसेच यावेळी नवीन नोकरीची ऑफर देखील तुम्हाला येऊ शकते. याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेणार आहात. या काळात तुम्ही प्रवासातून पैसे कमवू शकाल.
त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी आता योग्य वेळ आलेली आहे. या काळात तुम्हाला कोणत्याही जुनाट आजारापासून आराम मिळू शकतो. यावेळी तुम्हाला कोर्ट केस मध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आणि आपण पुष्कराज किंवा सोनेरी परिधान करू शकता. जे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे.
वृषभ रास- शनी वक्री होताच तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. कारण तुमच्या नव्या भावात शनी ग्रहाचे भ्रमण झालेल आहे. यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतन वाढ देखील मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती साधता येईल.
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. त्याचबरोबर तुम्हाला कामाचे ठिकाणी मानसन्मान अधिक मिळेल. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या राशीच्या अनुसार शनि आणि शुक्र या ग्रहांमध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे शनिचा राशी बदल हा तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो.
दुसरीकडे पाहिल्यास शनी ग्रह तुमच्या नशिबाचा स्वामी आहे. यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्णपणे साथ मिळेल. रखडलेली कामे आता पूर्ण पण होऊ शकतात. यावेळी तुम्ही ओपन किंवा डायमंड रत्न धारण करू शकता. जे तुमच्यासाठी शुभ शुद्ध होईल. तिसरी राशी आहेत धनु राशी.
धनु राशी- शनिदेव वक्री होताच तुमच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडू शकतात. कारण शनी ग्रह तुमच्या राशीतून दुस-या भावात प्रवेश करेल. ज्याला धन आणि वाणीचे स्थान म्हणतात. यामुळे या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायात चांगला फायदा मिळू शकतो.
त्याचवेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच व्यवसायात गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. याचा अर्थ तुम्ही पैसे गुंतवू शकता आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील मिळू शकता. यावेळी तुम्हाला भागीदारी व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तो सुरू करू शकता. तर मित्रांनो आज आपण खूप काही जाणून घेतल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.