किती मोठा विषारी विंचू असू दे नक्कीच करा हा एक उपाय एका मिनिटात विष सगळं उतरून जाईल….

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या आसपास अनेक वनस्पती असतात त्यांचा वापर आपल्याला खास माहिती नसतो त्यामुळे कधी कधी आपण या वनस्पती निरर्थक आहेत, त्यांचा काही वापर होऊ शकत नाही असा विचार करून त्या आपण काटून टाकतो. पण मित्रहो प्रत्येक वनस्पतीही निरर्थक नसते तिचा काही ना काही कुठे ना कुठे उपयोग होत असतो फक्त आपणाला त्याची पूर्ण माहिती असणे गरजेचे असते.

आता पावसाळ्याचे दिवस लागलेले आहेत त्यामुळे अनेक शेतकरी पावसात काम करत असतात. कामात व्यस्त असल्यामुळे त्यांचे इतरत्र कुठेही लक्ष नसते, आणि कामाच्या काही गडबडीमध्ये बऱ्याचदा पायाखाली कितीतरी निरनिराळे प्राणी येऊन जातात. त्यांना दंश मारून जातात ते त्यांना कळत देखील नाही. नंतर त्यांना त्रास होताना त्यांना जाणवते की आपल्याला कोणता तरी प्राणी चावून गेलेला आहे.

गोम असो किंवा विंचू असो किंवा मग इंगळी असो या विषारी कीटकांच्या दंशने माणूस होरपळून जातो त्याला भयंकर त्रास होतो. कधी कधी मृत्यूचा दरवाजा देखील त्याच्यासाठी उघडा होतो, विंचू चावलेला व्यक्ती अगदी वेदनेने तळमळतो तडफडत असतो.

अशावेळी कोणताही उपाय लवकर इलाज करत नाही किंवा उपचार करू शकत नाही शिवाय डॉक्टर देखील याच्यावर उपचार करण्यासाठी थोडाफार वेळ लावतातच. दरम्यान त्याच्या वेदना त्याला खूप असह्य होत असतात. आज आपण एक आयुर्वेदिक असा उपाय पाहणार आहोत जो विंचू चावल्यानंतर केल्याने अगदी मिनिटाभरातच आराम मिळतो. त्रास कमी होतो व वेदना देखील कमी होतात.

मित्रहो विंचू चावल्यानंतर हे औषधी वनस्पती आहे जिचा वापर केल्यानंतर वेदना लगेच कमी होतात. आराम मिळतो. या औषधी वनस्पतीला आपण आघाडा या नावाने देखील ओळखतो, जेव्हा विंचु दंश मारतो तेव्हा ज्या ठिकाणी तो दंश मारला आहे. त्या ठिकाणी अघड्याचा लेप करून दंशाच्या ठिकाणी लावल्यास विंचवाचा दंश हा तात्काळ दूर होतो.

शिवाय इतकेच नसून ज्याला विंचू चावला आहे, तो व्यक्ती देखील शांत होतो व विंचूचे विष निघून जाते, बऱ्याचदा मित्रहो संध्याकाळच्या वेळी आपल्याला आघाडा वनस्पती सापडू शकत नाही. तेव्हा आपण कोणता उपाय करावा असा प्रश्न पडतोच. पण तुम्ही काळजी करू नका, आज या लेखातून तुमची ती समस्या देखील दूर होणार आहे.

जेव्हा तुम्ही घरी असाल आणि त्यावेळी जर कोणाला विंचू चावला असेल तर अशावेळी हा उपाय नक्की करावा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुरटीचा खडा आणि मेणबत्ती लागणार आहे, हा तुरटीचा खडा मेणबत्ती वर पकडून थोडाफार गरम करायचा आहे.

हा खडा गरम झाल्यानंतर ज्या ठिकाणी विंचू चावला आहे त्या ठिकाणी लावायचा आहे. ज्या ठिकाणी विंचू चावला आहे त्या ठिकाणचे विष जोवर हा खडा शोषून घेत नाही. तोवर तो खाली पडत नाही. जेव्हा हा खडा पूर्ण शोषून घेतो. त्याचवेळी तो खाली पडतो. मित्राहो घरात आपल्याला तुरटी देखील सापडत नसेल तर आणखी एक यावर उपाय आहे.

हा उपाय करण्यासाठी आपणाला एक माचीस बॉक्स लागणार आहे, माचीस बॉक्स मधल्या काडीचा समोरचा जो मोठा चा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याची पेस्ट बनवून त्यामध्ये थोडसं पाणी घालून ती पेस्ट आपल्याला विंचू चावलेल्या ठिकाणी लावायची आहे.

अगदी दहा ते पंधरा मिनिटात विंचूचे विष कमी होऊन वेदना देखील कमी होतील व ते विंचू चावलेले ठिकाण थंड पडेल. तर मित्रहो हे उपाय तुम्ही नक्की करून पहा तसेच आजचा लेख व माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला अतिशय उपयुक्त असेल अशी आम्हाला आशा आहे. जर हा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

विशेष सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *