नक्की खा एक फळ ७२००० नसा मोकळ्या होऊन शरीरास मिळेल आराम, हात पायाच्या मुंग्या येणे बंद होईल..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्र रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला अनेक आजार जडतात. लोकांना शुगर बीपी यांसारखे आजार होत असतात. कोणाचे सांधे दुखत असतात, नसा आखडलेले असतात त्यामुळे खूप त्रास होतो. दवाखान्याला पैसा जास्त जातो. औषधे महाग असतात त्यामुळे ती परवडत नाहीत.

त्यामुळे आपण उपचार वेळेवर घेऊ शकत नाही आणि या सर्व त्रासाला कंटाळून कधीकधी लोक आ-त्म-ह-त्येचा देखील विचार करतात. पण अस न करता आपण आयुर्वेदाचा जर आधार घेतला तर नक्कीच आपले आजार कमी होतील आणि लवकर बरे होतील. आपल्याला जास्त त्रास देखील होणार नाही. लोकांचे वजन वाढत असते.

वाढत्या वजनामुळे देखील शरीर तंदुरुस्त राहत नाही स्थूल बनते त्यामुळे खूप त्रास त्रास होतो. डोळ्याच्या विविध तक्रारी आहेत समस्या आहेत त्यांना दूर करायचे असते. शुगर असते तसेच बीपीचा त्रास देखील असतो त्यामुळे वारंवार गोळ्या घ्यायला लागत असतात बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या शरीराला त्रासदायक ठरत असतात. खूपशा लोकांना किडनीचा देखील त्रास असतो.

किडनीमध्ये जवळजवळ ४० mm पर्यंतचे देखील मुतखडे असतील तर आजचा हा उपाय त्यांच्यासाठी खूप खास आहे आणि या उपायामुळे हे सगळे मुतखडे बाहेर पडून किडनी साफ होऊन जाते. त्यामुळे पोटाचा आजार त्रास कमी होतो. सोबतच मुळव्याध असेल कॅ-न्स-र असेल तर तो देखील बरा होतो.

वारंवार थकवा जाणवत असेल सर्दी खोकला होत असेल तर आजची रान भाजी त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. अशा या रानभाजीची आजच्या या लेखातून आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. सध्या बाजारात मिळणारी ही भाजी आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत रामबाण आहे.

म्हणून तुम्ही बाजारात दिसतात ही भाजी घरी घेऊन या आणि या भाजीचा जेवणामध्ये वापर करा. या भाजीला कर्टूले देखील म्हणतात. या भाजीमध्ये भरपूर ऑक्सिजन ,विटामिन सी, लुटेन असते, अनेक कॅन्सर विरोधी घटक असतात ज्यामुळे कॅन्सरच्या पेशी शरीरातून नष्ट होतात आणि प्रतिकारशक्ती वाढते.

सध्याच्या दिवसांमध्ये अनेक लोकांमध्ये त्वचारोग पाहायला मिळतात. खरूज, नायटा,वगजकर्ण यांसारखे हे रोग असतात. अशा व्यक्तींना ही भाजी खायला द्या, या भाजीच्या पानाचा रस व खोबरेल तेल एकत्र करून ते गरम करावे व त्या जखमेवर देखील महत्त्वाचे वरती लावावे.

बऱ्याच व्यक्तींना वारंवार बद्धकोष्ठ, अपचन यांसारखे त्रास होत असतात अशा व्यक्तींना ही भाजी खायला द्या त्यामुळे व्यवस्थित होईल. यामध्ये फायबर असतात जे आपले पोट साफ ठेवतात. बऱ्याच व्यक्तींना मूळव्याधाचा त्रास असतो अशा व्यक्तीने ही भाजी नक्की खावी.

या भाजीच्या फळाचा रस करून त्यामध्ये साखर टाकून खाणे अत्यंत उपयुक्त ठरते तसेच या भाजीमुळे बीपी व शुगर एकदम आटोक्यात राहते. ज्यांना डोळ्याच्या समस्या आहेत त्यांनी भाजी नक्की खावी या भाजीतील विटामिन ए व इतर घटक त्यांच्यासाठी लाभदायक असतात.

ज्यांना किडनी संबंधी आजार असतात, मुतखडा असेल तो ४० mm पर्यंत जरी असेल तर यावर कर्टुरेचा वेल असतो, परंतु अशा वेळेलाच फळ लागत नाही. ते वेल नरकंद असते त्याचे चूर्ण दुधात टाकून पिल्यास चाळीस एम एम पर्यंतचा मुतखडा देखील तुकडे तुकडे होऊन निघून जातो.

मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला अतिशय उपयुक्त असेल अशी आम्हाला आशा आहे. जर हा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

विशेष सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *