उद्या संकष्टी चतुर्थी श्रावण सोमवार या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षं राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थी आणि श्रावण सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा दिवस संपूर्णपणे भगवान श्री गणेश आणि भगवान भोलेनाथला समर्पित आहे. मित्रांनो भगवान श्री गणेश भोलेनाथाचे महादेवाचे पुत्र मानले जातात. ते शिवपुत्र असून प्रथम पूज्य मानले जातात. श्रावणातील सोमवार हा विशेष महत्वपूर्ण मानला जातो.

मान्यता आहे या दिवशी व्रत उपास करून विधी विधान पूर्वक भगवान भोलेनाथाची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटांच्या बाधा दूर होतात. या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने प्रथम श्री गणेशाची पूजा करून मग महादेवाची पूजा करणे लाभकारी ठेवू शकते. कारण भगवान श्री गणेश गणपती बाप्पा आहे प्रथम पूजनीय मानले जातात.

महादेवाची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो भगवान श्री गणेश सुखकर्ता असून दुःखहर्ता आहेत. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शुद्ध अंतकरणारे भगवान श्री गणेशाची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होतो. मनुष्याच्या जीवनातील संकटाचा काल संपण्यासाठी वेळ लागत नाही.

उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील सर्व परेशानी आता दूर होणार आहे. सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. यावेळी श्रावण सोमवारच्या दिवशी ग्रह नक्षत्रांचा देखील अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या ६ राशींच्या जीवनावर दिसून येण्याची संकेत आहेत. यांच्या प्रगतीला आता वेळ लागणार नाही.

प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. आता आपल्या यश आणि कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. आपले भाग्य आपल्याला विशेष प्रमाणात साथ देणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. भगवान श्री गणेश आणि महादेवाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व दुःख आता दूर होणार आहेत.

मित्रांनो आज मध्य रात्री नंतर श्रावण कृष्ण पक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक १५ ऑगस्ट रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून हा श्रावणातील तिसरा सोमवार असणार आहे. यावेळी शिवा मुठ मुगाची आहे. यावेळी श्रावण सोमवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी येत असल्याने हे दोन्ही व्रत एका दिवशी पूर्ण होणार आहेत. आणि त्यामुळे अतिशय सुंदर फल देखील प्राप्त होईल.

महादेव हे अतिशय भोळे देवत असून महादेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्तांची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.

मेष राशी- मेष राशी वर भगवान गणेश आणि भगवान महादेवांची विशेष कृपा बरसणार आहे. भोलेनाथाच्या कृपेने आपल्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. सुखसमृद्धी आनंद आणि प्रसन्नतेने आपले जीवन फुलून येणार आहे. घरात एखादे मंगल अथवा धार्मिक कार्य घडून येऊ शकते. आपल्याला या काळात अध्यात्माची आवड निर्माण होणार आहे. अध्यात्म सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

कौटुंबिक जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होतील. प्रेम आपुलकी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या देखील आता समाप्त होतील. आर्थिक व्यक्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. आपण योजलेल्या योजना आता साकार बनणार आहेत. प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहे. जर आपण विद्यार्थी असाल तर आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश प्राप्त होऊ शकते.

हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. सरकारी नोकरी करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. बढतीचे योग येऊ शकतात. यानंतर आहे मिथुन राशिच्या जीवनावर इथून पुढे अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर दिसून येईल. ग्रहनक्षत्राचा अनुकूल प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून जीवनातील वाईट परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे.

आत्तापर्यंत जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. घरातील पैशांची तंगी आता दूर होणार असून पैशांना बरकत प्राप्त होणार आहे. हाती पैसा खेळता राहील. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील. उद्योग व्यापारातून आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम काळ ठरण्याचे संकेत आहेत. महादेवाच्या कृपेने या काळात आपल्या जीवनातील दुःखाचा डोंगर आता कमी होणार आहे.

कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत .महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून भगवान गजाननाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे जीवनातील दुःखद परिस्थिती आता समाप्त होणार आहे. सुख-समृद्धी आणि आनंदामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे.

नातेसंबंधांमध्ये सुद्धा गोडवा निर्माण होईल. पारिवारिक सुखाची अनुभूती आपल्याला या काळात होईल. त्याबरोबरच आध्यात्मिक सुखाची अनुभूती सुद्धा होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. संतती विषयी आपल्या मनात असणाऱ्या चिंता आता दूर होतील.

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. करियर विषयी एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. राजकारणात पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर आता इथून पुढे चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव तर दिसून येईल. पण भगवान भोलेनाथाची विशेष कृपा सुद्धा आपल्या राशीवर बरसणार आहे. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. मनात असणारी उदासी नकारात्मक भावना मनात असणारे भय भीतीचे वातावरण किंवा आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमिनीतील नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक सुखाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. भाऊ बंदुकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. बंधू प्रेमामध्ये वाढ होईल. मित्र-मैत्रिणी सुद्धा या काळात आपली भरघोस मदत करतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल.

मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक शुभ घडामोडी आपल्या जीवनात घडून येऊ शकतात. कार्यक्षेत्राला नवी दिशा प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये विस्तार घडवून येईल. नवीन नोकरीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. त्याबरोबरच कार्यक्षेत्रात अडलेली कामे सुद्धा पूर्ण होणार आहेत. सरकार दरबारी अनेक दिवसापासून आडलेली कामे आता या काळात पूर्ण होतील.

सरकारी नोकरी करण्यासाठी सुद्धा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. उद्योग व्यापारातून भरघोस प्रमाणात आर्थिक लाभ आपल्याला होऊ शकतो. आपल्या जीवनातील आर्थिक प्रश्न आता मिटणार आहेत. प्रेम जीवनासंबंधी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे.

धनु राशि- धनु राशिवर भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद बरसणार आहे. उद्याच्या सोमवारपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आपल्या प्रगतीच्या दृष्टीने देखील हा काळ उत्तम ठरणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. एखाद्या मोठ्या नेत्याची ओळख होऊ शकते.

आपल्या मानसन्मान आणि प्रसिद्धीमध्ये मान प्राप्त होणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजातून आपल्याला मान प्राप्त होणार आहे.मित्रांनो हा काळ आर्थिक दृष्ट्या सुद्धा आपल्यासाठी लाभदायी ठरू शकतो त्यामुळे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ उत्तम ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर आता इथून पुढे भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक सुखामध्ये वृद्धी होईल. उद्योग व्यापारातून मोठे लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आपण मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत.

नवीन आर्थिक व्यवहार जमुन येतील. जीवनातील पैशासंबंधी परेशानी आता दूर होणार आहे. पैशांची आवक वाढण्याची शक्यता आहे. आपल्या जीवनात धनलाभाचे योग जमून येतील. तरीपण या काळात पैशाची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. अनावश्यक खर्च करणे टाळून पैशांची बचत करणे गरजेचे आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *