या लोकांना मिळते कमी वयातच यश. बघा तुमच्या सोबत जुळताय का हे रहस्य.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार नावाचे पहिले अक्षर खूप खास मानले जाते. कारण त्याचा व्यक्तीच्या जीवनावर आणि स्वभावावर विशेष प्रभाव पडतो अस मानला जात. ज्योतिष शास्त्रानुसार जन्म राशीनुसार ठेवलेली ही नाव प्रभावी असतात. आज आपण अशाच काही अक्षरांबद्दल बोलणार आहोत.

ज्या अक्षराच्या नावाने जर सुरुवात होत असेल तर अशी लोक खूप बुद्धिमान मानले जातात. आणि कमी वयात यश मिळवतात. ज्या लोकांचे नाव के अक्षराने सुरू होत ते लोक खूप बुद्धीमान आणि मेहनती असतात. मग मंडळी तुमच नाव के अक्षराने सुरू होते का लगेच सांगा. कारण के अक्षराची लोक प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात.

त्यांच्या आयुष्यात कशाचीच कमतरता नसते. एकदा त्यांनी एखाद काम करायच ठरवल की ते पूर्ण करतात. अहोरात्र मेहनत करतात. लहान वयातच त्यांना त्यांची वेगळी ओळख निर्माण करता येते. ज्या लोकांच नाव एल अक्षराने सुरू होत ते खूप बुद्धिमान असतात. ही लोक कठोर परिश्रमाच्या जोरावर जीवनात चांगलं यश मिळवतात.

धैर्यवान असतात उत्साही असतात त्यांच्यात कधीच आत्मविश्वासाची कमतरता नसते. त्यांनी एकदा काम करण्याचा विचार केला की त्यात यश मिळाल्यावरच ते शांत बसतात. त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा साधारण चांगली असते. मग तुमचं नाव जर अक्षराने सुरू होत असेल तर नक्की सांगा.

ज्या लोकांचे नाव पी अक्षराने सुरू होत ते मेहनती आणि जिद्दी असतात. आणि ही लोक एकदा जिद्दीला पेटले की ते मग काम पूर्ण करूनच दम घेतात. लहानपणापासूनच ते आपल्या करिअरच्या बाबतीत गंभीर असतात. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात त्यांच जीवन सुखाने भरून जात.

त्यांच्या याच गुणांमुळे, यामध्ये अट फक्त एवढीच आहे की तुमचं नाव हे तुमच्या जन्मा अक्षरापासून ठेवलेला असल पाहिजे. तुमच्या पत्रिकेनुसार जे अक्षर आल असेल त्यावरून तुमच नाव ठेवल गेल असेल तर नक्कीच असा परिणाम तुम्हाला दिसून येईल. मंडळी रास बघताना सुद्धा तुमच जन्म नाव महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा.

तुमच सध्याचे नाव जर आई-वडिलांनी किंवा कोणीही नातेवाईकांनी त्यांच्या आवडीनुसार ठेवल असेल आणि त्याचा पत्रिकेशी काहीही संबंध नसेल तर तुमच राशिभविष्य सुद्धा बरोबर येणार नाही. आणि अशा प्रकारचे सांगितलेले अंदाजही बरोबर येणार नाहीत.

त्यासाठी तुम्हाला कमीत कमी तुमच जन्म नाव काय आहे हे माहीत असायला हव. भले मग तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही नावाने नातेवाईक मित्रमंडळी हाका मारत असू देत. मग मंडळी मी मघाशी म्हटल तस तुमच्या नावांची सुरुवात सुद्धा या अक्षरांमधून होत असेल तर आम्हाला नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *