तुम्ही भाग्यवान असाल तर देवघरात तुम्हाला दिसतील या गोष्टी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या प्रत्येकाच्या देवघरात एक छोटास का होईना पण देवघर असत. आपण सकाळ-संध्याकाळ या देवघरातील देवतांच्या मूर्तींची पूजाही करत असतो. आराधना करत असतो. परंतु मित्रांनो काही गोष्टी अशा आहेत काही संकेत आहेत की ज्यामुळे आपल्याला कळू शकत की आपल्या घरात साक्षात देवतांचा वास आहे की नाही.

कोणत्या आहेत ते संकेत चला जाणून घेऊया. जर तुमच्या देवघरात अशाही गोष्टी घडत असतील. असे काही संकेत जर तुमच्या देवघरात मिळत असतील तर समजून जा की साक्षात ईश्वर तुमच्या देवघरामध्ये आहे. तुमच्या कुलदेवतेचा तुमच्या देवघरामध्ये वास आहे.

आता हे संकेत कोणते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण देवघरात नामस्मरण करत असून किंवा तुमच्या कुलदेवतेकडे पाहून तुम्ही नामस्मरण करत असाल किंवा मंत्र जप करत असाल अशावेळी त्या देवतेला अर्पण केलेल फुल जर खाली पडल तर समजून जा की साक्षात देवता तुमच्या घरामध्ये आहे.

तुमच्या घरात देवी शक्तींचा वास आहे. तुम्ही भाग्यवान आहात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो देवघरात कलश स्थापन करतो. या कलशावर जो नारळ आहे. त्या नारळाला जर पाहून फुटलेला असेल तर समजून जा की कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कुलदेवतेचा आशीर्वाद आहे.

त्यानंतरचा पुढचा संकेत म्हणजे जर आपण देवघरात कुठलीही उदबत्ती लावलेली असेल किंवा कोणत्याही प्रकारचे धूप घरात लावलेले नसेल, तरीसुद्धा आपल्याला देवघरात एक विशिष्ट प्रकारचा सुगंध दरवळताना जाणवला तर समजून जा की हा साक्षात देव देवता घरामध्ये असण्याचा एक संकेत आहे. तुमच्या घरात दैवी शक्तींचा संचार आहे.

तर यापैकी कुठलाही एक संकेत तुम्हाला जाणवला तर नक्कीच ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे, असा त्याचा अर्थ होतो. पण या गोष्टी आपल्या बाबतीत तेव्हाच घडता जेव्हा आपली साधना असते. आपली उपासना कशी असते. आपल्याला ईश्वराप्रती तेवढ प्रेम असत. तेव्हाच ईश्वर सुद्धा आपल्यावर त्याच प्रेम आहे, याचा एक संकेत आपल्याला देत असतो.

तस तर ईश्वराचा प्रेम आपल्या सगळ्यांवर असत. परंतु ईश्वराची कृपा आपल्याला जाणवणे हे महत्त्वाच असत. आणि ते आपल्या साधनेने उपासनेने शक्य होत. आणि म्हणूनच ईश्वर कृपेची चव चाखायची असेल तर नित्य नियमाने साधना उपासना करण गरजेच आहे. कधीतरी आठवड्यातून देवाला एकदा हात जोडायचे यातून काहीही साध्य होत नाही.

कुठलाही एक नियम घ्या पण तो नित्य नियमाने रोज करा. अगदी देवाजवळ रोज पाच मिनिट घालवले तरी चालेल पण पाच मिनिट का होईना त्याची आठवण काढा. नक्कीच तुम्हाला त्याच्या अस्तित्वाची प्रचिती येईल. मग मंडळी तुम्हाला अस कधी काही जानवल आहे का सांगायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *