रक्षाबंधनला जुळून येतोय अंगारक योग या ४ राशींवर होणार चांगलाच परिणाम.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन लवकरच येत आहे. यावर्षी रक्षाबंधन सणावर मंगळ आणि राहू अशुभ संयम निर्माण करत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ आणि राहू अंगारक योग नावाचा अशुभ योग तयार करत आहेत. अंगारक योग १० ऑगस्टपर्यंत मेष राशीमध्ये राहील आणि दुसऱ्या दिवशी ११ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण आहे.

राहू अथवा केतू पैकी कुठलाही एक ग्रहा बरोबर मंगळ ग्रहाचा संबंध बनतो. त्या कुंडलीत अंगारक योग उत्पन्न होतो. कुंडलीत अंगारक योगाचे अशुभ फळ तेव्हा प्राप्त होतात. जेव्हा हा योग निर्माण करणाऱ्या मंगळ राहू किंवा केतू या दोन्ही अशुभ भावात असतील. याच्या अतिरिक्त जर मंगळ राहू आणि केतू शुभ भावात असतील तर त्या व्यक्तीच्या जीवनवर अधिक नकारात्मक प्रभाव पडत नाही.

प्रभावित व्यक्ती अंगारक योग याची ओळख व्यक्तीच्या वागणुकी द्वारे केली जाते. या योगाच्या प्रभावात व्यक्ती खूप रागिष्ट बनतो. अशी व्यक्ती कुठलीही निर्णय घेण्यात असक्षम असते. परंतु ती न्यायप्रिय असते. स्वभावही लोक सहयोगी असतात. या योगाच्या प्रभावामुळे व्यक्ती सरकारी पदावर नियुक्त अथवा प्र शासकीय अधिकारी बनतो.

प्रभाव अंगारक योग नावानेच आपल्याला कळते की हा योग अग्नीचा कारक आहे. कुंडलीत हा योग बनल्यानंतर व्यक्ती क्रोध आणि निर्णय क्षमतेवर ताबा हरवून बसतो. अंगारक योगामुळे मुख्यता क्रोध अग्नीबळ, दुर्घटना, रक्त संबंधित आजार आणि त्वचा संबंधित समस्या निर्माण होतात.

अंगारक योग शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकाराचे फळ देणार असतो. पुंडलिक हा योग निर्माण झाल्यावर व्यक्ती आपल्या परिश्रमाने नाव आणि पैसा कमावतो. या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक चढ उतार येतात. अंगारक योगात या राशींना राहाव लागेल सतर्क. पहिली राशी आहे मेष रास.

मेष रास- मेष राशीत राहू आणि मंगळाचा संयोगामुळे रक्षाबंधनला अंगारकी योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत मेष राशीच्या लोकांनी रक्षाबंधनच्या सणापर्यंत आपल्या रागावर संयम ठेवावा. या काळात कोणताही प्रकारच्या वादापासून दूर राहा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी घरातील जेष्ठानचा सल्ला अवश्य घ्या.

वृषभ रास- अंगारक योगात वाहन अपघातीची शक्यता वाढते. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना सावध राहाव लागेल. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. आर्थिक व्यवहार अडकू शकतात. व्यवसायात आर्थिक नुकसानही होऊ शकते.

कर्क रास- मंगळ आणि राहूच्या संयोगाने तयार होणारा अंगारक योग देखील कर्क राशीच्या लोकांसाठी अशुभ असू शकतो. अंगारक योगामुळे राग आणि बोलणे अनियंत्रित होऊ शकते. त्यामुळे वाहन जपून चालवा. घाईत घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे.

तुळ रास- तुळ राशीच्या लोकांवर अंगारक योगाचे दुष्ट परिणाम संभवतो. वैवाहिक जीवनात अडचण येऊ शकते. जोडीदाराची वाद झाल्यानंतर काही दिवस घरात अशांतता राहील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तर चला मित्रांनो आज आपण खूप काही जाणून घेतल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *