११ ऑगस्ट नारळी पौर्णिमा रक्षाबंधन या राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तीथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच नारळी पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण या दिवशी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते.

या पौर्णिमेला श्रावण पौर्णिमा किंवा श्रावणी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. या दिवशी स्नान आणि दानधर्म करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. शास्त्रामध्ये या दिवसाला अतिशय शुभ मानण्यात आले आहे. या दिवशी माता लक्ष्मी बरोबरच इंद्रदेवाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. या पौर्णिमेला चंद्राची पूजा देखील केली जाते.

मान्यता आहे की या दिवशी चंद्राची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात आणि धनलाभाचे योग जमून येतात. चंद्राला मनाचा कारक मानले जाते. या दिवशी उरात उपवास करून चंद्राची पूजा केल्याने भौतिक सुख-समृद्धीची प्राप्ती होते. या दिवशी रक्षाबंधन हा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करतात. दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. बहिणी अगदी वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. हा सण अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो.

यावेळी येणारी पौर्णिमा ही अतिशय लाभदायी मानली जात आहे. यावेळी येणारी पौर्णिमा ही विशेष लाभकारी मानली जात आहे. आणि पौर्णिमेच्या आधी म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट रोजी मंगळ ग्रहाणे वृषभ राशित प्रवेश केला असून याचा सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत.

मंगळाचा सकारात्मक प्रभाव दिनांक ११ ऑगस्ट पासून दिसून येण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे पौर्णिमेपासून या सहा राशींच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येण्याची संकेत आहेत. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने यांच्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे.

मित्रांनो श्रावण शुक्लपक्ष उत्तरा आषाढा नक्षत्र दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या सहा राशींच्या जीवनात आनंदाचे रंग भरणार आहे.

जीवनातील वाईट काळ वाईट ग्रहदशाह आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.

मेष राशी- मेष राशीवर नारळी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आता इथून पुढे आपला भाग्य घडून येण्याचे संकेत आहेत. नारळी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकेल आपले भाग्य. जीवनातील दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

आपण करत असलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील उत्तम काळ ठेरु शकतो. त्यामुळे या काळात चांगली मेहनत घेणे चांगले प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी उत्तम आणि शुभ फलदायी असल्यामुळे या काळात चुकीच्या कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरच चुकीच्या लोकांपासून किंवा वाईट लोकांपासून दूर राहणे देखील गरजेचे आहे.

या काळात भगवान विष्णूची किंवा भगवान भोलेनाथाची सेवा करणे उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. आता इथून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. उद्योग व्यापारातून आपल्याला प्रचंड यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या मनात असणाऱ्या अनेक इच्छा या काळात पूर्ण होतील.

मिथुन राशि- मिथुन राशीवर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणार आहे. मागील अनेक दिवसापासून करत असलेले आपले कष्ट आता फळाला येणार आहेत. मानसिक सुख शांतीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. मनाला सतावणारी एखादी जुनी चिंता आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. इथून पुढे आपला भाग्य घडून येण्याचे संकेत आहेत.

या काळात धनलाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. विद्यार्थी वर्गासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. हा काळ आपल्या जीवनातील उत्तम आणि फलदायी काळ ठरू शकतो. त्यामुळे या काळामध्ये चांगले प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत.

कर्क राशि- कर्क राशीसाठी नारळी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. मंगळाचे गोचर आणि नारळी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. गरिबीचे दिवस आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. आपण जे काम हातामध्ये घ्याल त्या कामांना भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

नातेसंबंधांमध्ये आलेला दुरावा आता मिटणार आहे. भाऊ बंदुकीमध्ये चालू असणारे तणावाचे वातावरण आता मिटणार असून भाऊबंद प्रती प्रेम आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. त्याबरोबरच नोकरीमध्ये सुद्धा अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असतील. अधिकाऱ्यांची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे.

कन्या राशि कन्या- राशीच्या जीवनावर नारळी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. वैवाहिक जीवनात ज्या समस्या चालू आहेत त्या समस्या आता समाप्त होणार आहेत. सुख शांती आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा आता हळूहळू समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रगतीच्या नव्या दिशा आपोआपच आपल्याला प्राप्त होतील.

या काळात चांगले प्रयत्न करणे आवश्यक आहे. धनप्राप्ती चांगले होणार असली तरी पैशांची आवक जरी वाढणार असली तरी अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. या काळात केलेली पैशांची बचत किंवा गुंतवणूक पुढे चालून उपयोगी पडू शकते. या काळात आपल्या शत्रूचा देखील नाश होणार आहे.

शत्रू नमते घेण्यास भाग पडतील. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला चांगले लाभ प्राप्त होतील. एखादे मोठे पद आपल्याला मिळू शकते. अथवा एखाद्या मोठ्या नेत्याच्या मदतीने आपली कामे पूर्ण होऊ शकतात. सरकार दरबारी आणलेली कामे आता इथून पुढे पूर्ण होणार आहेत.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. हळूहळू प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मागील काळात झालेले आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघणार आहे. मागील काळात झालेले नुकसान आता भरून निघणार आहे. या काळात जर आपण चांगले प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला त्याचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते.

ग्रहनक्षत्र अनुकूल असल्यामुळे या काळात चुकीच्या कामांपासून दूर राहण्या अत्यंत आवश्यक आहे. आता इथून पुढे भगवान भोलेनाथांची आराधना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन बेलपत्र वाहने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. आणि ओम नमः शिवाय या महामंत्राचा नित्य नेहमी जॉब करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. त्यामुळे जीवनातील सर्व समस्या समाप्त होण्यास मदत होईल.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होण्याची संकेत आहेत. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात ज्या काही समस्या चालू होत्या त्या समस्या आता पूर्णपणे दूर होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहार सुद्धा जमून येणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे.

आर्थिक तंगी आता समाप्त होणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. त्यामुळे जे काम हातामध्ये घ्याल त्या कामांमध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार घडविण्याचे संकेत आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार येणार आहे. हा काळ आपला भाग्योदय घडवून आणणारा काळ ठरणार आहे.नारळी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आणि मंगळाचे गोचर आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडवून येण्याची शक्यता आहेत. आता इथून पुढे ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होईल. घर अथवा वाहन खरेदीचे योग सुद्धा जमून येऊ शकतात. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *