नमस्कार मित्रांनो.
सूर्याला ग्रहांचा राजा म्हटल जाते. कारण सूर्याच्या राशीतील बदलांचा विशेष प्रभाव पडतो. सूर्याच्या राशीला संक्रांती म्हणतात. ऑगस्ट महिन्यात सूर्य १७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशि मध्ये सूर्याची युती काही राशींसाठी अतिशय शुभ राहणार आहे.
या राशींवर सूर्याची कृपा असेल.आणि तो अनेक फायदे देईल. तर चला मग जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात सूर्याची कोणती राशी शुभ असेल. सूर्य सगळ्या ग्रहांमध्ये शक्तिशाली असतो. कुंडलीमध्ये जास्त आणि सूर्य असतो तो ठिकाण अत्यंत प्रभावी असते.
याशिवाय सूर्याबरोबर इतर ग्रह जर एकत्र असेल तर दुसऱ्या ग्रहाचा प्रभाव नाहीसा होतो. पहिली रास आहे कर्क रास सूर्य सध्या कर्क राशीत असून, १७ ऑगस्ट नंतर तो सिंह राशि मध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश हा कर्क राशीसाठी शुभ ठरणार आहे.
कर्क रास- कर्क राशीच्या लोकांना फायदा होईल. कार्यालयीन ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सुधारतील. याचा नोकरी मध्ये फायदा होईल. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी हा योग्य काळ आहे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर सुद्धा येऊ शकते. अडकलेले पैसे आता सहज मिळतील.
तूळ रास- दुसरी रास आहे तुळ रास, ऑगस्टमध्ये सूर्याची राशी बदल तूळ राशीमध्ये चांगले होताना दिसून येत आहे. या जातकांच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन श्रोत निर्माण होऊ शकतात. सूर्याच्या दर्शनामुळे या राशीच्या व्यापाऱ्यांना भरघोस नफा मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होण्याची देखील शक्यता आहे.
वृश्चिक रास- ऑगस्ट वृश्चिक राशीसाठी चांगली बातमी घेऊन येईल. विशेषता करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला मोठे यश मिळू शकते. ज्यांना बढती हवी आहे त्यांची इच्छा पूर्ण होईल. नवीन नोकऱ्यांच्या शोधत असलेल्या लोकांना वाट पाहण्याची गरज नाही. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. एकंदरीत हा काळ सर्वोच्च दृष्टीने चांगला असणार आहे. तर मित्रांनो आज आपण खूप काही जाणून घेतल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.