मीन रास- ऑगस्ट महिन्यात तुमच्या जीवनात या घटना १००% घडणार म्हणजे घडणारच…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मीन ही राशीचक्रातील सर्वात शेवटची रास आहे. म्हणजेच बारावी रास असून या राशीचं बोधचिन्ह म्हणजे विरुद्ध दिशेला तोंड असणारे दोन मासे. मासे हे सौंदर्य आणि शांततेच प्रतीक आहेत. परंतु विरुद्ध दिशेला तोंड करून होणारे म्हणजेच स्वभावानं विरोधाभासाचे प्रतीक आहेत. ज्याला आपण द्विधा मनस्थिती म्हणू शकतो. आता बघूया मीन राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असणार आहे.

या महिन्यात मंगळ तुमच्या कुटुंबावर भारी आहे आणि सदस्यांमध्ये अनेक गोष्टींबद्दल मतभेद होण्याची शक्यता आहे. थोडे धीराने घ्या. अशा परिस्थितीत घरातील सदस्यांसोबत वाद सुद्धा होऊ शकतात. चुकीच्या मित्रांच्या संगतीमुळे तुमचे वडील तुमच्यावर रागावतील. अशा परिस्थितीत त्यांचे लक्षपूर्वक ऐका आणि काहीही चुकीचं करण टाळा. कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून हनुमान चालीसेच पठण करा.

तसेच मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्याव. जर तुम्ही व्यवसायाच्या क्षेत्रात असाल तर या महिन्यात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पैसे कुठे अडकले असतील तर ते पण मिळतील.या काळात तुम्हाला तुमच्या घरातील सदस्यांचे सहकार मिळेल. ज्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल. सरकारी नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांमुळे तणाव जानवू शकतो.

त्यामुळे त्यांच्यात द्वेषाची भावना निर्माण होईल. तुमचे मन प्रामुख्याने समाजसेवेत गुंतलेले असेल. खाजगी क्षेत्रात काम करणारी लोकं नोकरी सोडून इतर कामात गुंतले जाऊ शकतात. तरी नवीन काम सुरू करण्याचा विचारही करू शकतात. विद्यार्थ्यांना या महिन्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. परंतु ते नंतर उपयोगी पडेल.

अशावेळी कोणत्याही समस्येपासून दूर पडण्याऐवजी त्याचा खंबीरपणे सामना करा. आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी इतर सर्जनशील कामानकडे अधिक लक्ष देतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात कमीपणा जाणवेल त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. यादरम्यान वडिलांसोबत वाद होण्याची ही शक्यता आहे त्यामुळे घरातील वातावरण तणावाच होईल.

ज्यांच लग्न झालं आहे त्यांचा जोडीदारावरील विश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल. परंतु एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. एकूणच हा महिना प्रेम जीवनासाठी संमिश्र प्रणाम देणारा असेल. ज्यांच लग्न झालेल नाही ते या महिन्यात खऱ्या जोडीदाराच्या शोधात असतील. परंतु त्यांच्या पदरी निराशा येईल. अशावेळी तुम्ही आत्म सुधारणाकडे अधिक लक्ष द्या.

रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या महिन्यात तुमचे आरोग्य कोणत्याही कारणाने बिघडू शकते. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांच काटेकोरपणे पालन करा. जर तुम्हाला आधीच कोणताही गंभीर आजार नसेल तर या महिन्यात चारहीद दृष्ट्या तुम्ही निरोगी राहाल.

मानसिक दृष्ट्या जास्त त्रास होणार नाही पण मन काही काळ अस्वस्थ होऊ शकत. अशा परिस्थितीत झोप न लागणे मनाची अस्वस्थता अशा समस्या उद्भवतील. ऑगस्ट महिन्यासाठी मीन राशीचा शुभ अंक असेल पाच आणि शुभ रंग असेल निळा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *