गरिबीचा होईल नायनाट पैशाची चिंता मिटेल, उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवाच्या वाट्याला किंवा मनुष्याच्या नशिबाला कधी कधी असा काही सकारात्मक काळ येतो. की आपण कधी विचारही केलेला नसतो. असा काही शुभकाम येतो की या काळात मनुष्याच्या जीवनातील सर्व समस्या आपोआप समाप्त होण्यास सुरुवात होते. जीवनातील दुःखाचा अंत होतो प्रगतीच्या एका नव्या काळाची सुरुवात होते.

अचानक परिस्थिती अशी काही सकारात्मक बनते की सर्व क्षेत्रातून प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. आनंद प्रसन्नता आणि यशाने मनुष्याचे जीवन फुलून येते. हा काळ व्यक्तीसाठी प्रगतीचा काळ ठरतो. या काळात मनुष्याने हातात जर माती जरी घेतली तरी त्याचे सोने होते असे म्हण आहे. तो हाच काळ असतो.

ज्योतिषानुसार ग्रहण क्षेत्राचा शुभ प्रभाव आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद जेव्हा मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा आपोआपच शुभकाळाची सुरुवात होते. अतिशय शुभकाळ व्यक्तीच्या वाट्याला येत असतो. कितीही फुटके नशीब असले तरी या काळात भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. हाच तो काळ असतो. जो रोड पतीला करोडपती बनवत असतो.

उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याची संकेत आहेत. अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असला तरी किंवा कितीही नकारात्मक काळ चालू असला तरी ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर आपल्या राशीवर बरसणार आहे. आणि जोडीला ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे येणारा काळ अतिशय सुखकर ठरणार आहे. आपल्या जीवनातील पैशांची तंगी आता दूर होईल. धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात मोठे यश आपल्या हाती लागणार आहे.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. जीवनात आनंदाचे दिवस आनंदाचे क्षण येणार आहेत. जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर श्रावण शुक्लपक्ष स्वाती नक्षत्र दिनांक ५ ऑगस्ट रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. विशेष म्हणजे याचा दिवशी दुर्गाष्टमी आहे.

मित्रांनो माता लक्ष्मी ही सुख-समृद्धीची कारक असून धनसंपत्तीची दाता मानली जाते. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही. पंचागानुसार उद्या दिनांक सहा ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. हा योग या राशींच्या जीवनात अतिशय लाभकारी आणि शुभफलदायी ठरण्याचे योग आहेत.

हा योग या राशींच्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.

मेष राशी- मेष राशीसाठी येणारा काळ लाभदायक ठरणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बसणार असून ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडवून आणण्याचे संकेत आहेत. आता मागील काळात झालेले नुकसान मागील काळात जी काही आपले नुकसान झालेले आहे. ते नुकसान आता येणाऱ्या काळात भरून निघण्याचे संकेत आहेत. मागील काळातील सर्व नुकसान आता भरून निघणार आहे.

येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल शुभ फलदायी आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो काल जरी अनुकूल असला तरी या काळात आपल्याला प्रयत्नांची पराकाष्टा करणे आवश्यक आहे. आपल्याला चांगले प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नशिबाला जर आपण प्रयत्नाची जोड दिली तर निश्चित आपल्याला त्याचे चांगले यश प्राप्त होईल.

विशेष करून आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. त्यामुळे आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीचा वरदहस्त बरसणार आहे. त्यामुळे येणारा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा तर देईलच पण आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने देखील हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. आता प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील पण आलेल्या संधीला ओळखून त्यापासून लाभ प्राप्त करून घेणेदेखील अत्यंत आवश्यक आहे.

आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधन आपल्याला उपलब्ध होण्याची संकेत आहेत. मार्गात येणाऱ्या अडथळे आता दूर होतील. आपल्या कामात अडचणी आणणारे आपले शत्रू आता समाप्त होण्याची संकेत आहेत. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर उद्याच्या शुक्रवारपासून ग्रह नक्षत्राची विशेष अनुकूलता बसणार आहे. आणि जोडीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे जीवनात ज्या काही आर्थिक अडचणी सध्या येत आहेत किंवा उद्योग व्यापारामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी येत आहेत त्या अडचणी आता हळूहळू दूर होणार आहेत.

प्रगतीच्या दिशा प्राप्त होतील आर्थिक आवक समाधानकारक असेल पण आर्थिक आवक जरी समाधानकारक असली तरी या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो अनावश्यक खर्च करणे आता आपल्याला टाळावे लागेल. पैशांची बचत करणे आवश्यक असून पुढे चालून हाच पैसा आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्यामुळे या काळात पैशांची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे.

आपण आर्थिक गुंतवणूक करू शकता. शेअर मार्केट असो अथवा हा बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्याला आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ उत्तम फलदायी ठरणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या फुलाचा हार पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बसणार आहेत. आता आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत कारण आर्थिक दृष्ट्या हा काळ लाभकारी ठरणार आहे. आपल्याला ग्रह नक्षत्राची सुद्धा अनुकूलता लाभणार आहे. शुक्राचे राशी परिवर्तन आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शुभ आणि सकारात्मक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील.

मागील अनेक दिवसापासून मनाला जी चिंता सतावत आहे ती चिंता आता दूर होईल. संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. हा काळ आर्थिक दृष्ट्या आपल्याला सक्षम बनवणारा काळ ठरणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुळशी समोर तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ प्रभात ठेवू शकते.

तूळ राशी- तूळ राशीसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. उद्याच्या शुक्रवारपासून जीवनात एक सुखद अनुभूती आपल्याला होण्याची संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने मागील काळात ज्या काही आर्थिक अडचणी आपल्या जीवनात निर्माण झाल्या होत्या किंवा सध्या जर काही आर्थिक अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील.

आपल्याला आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग प्राप्त होणार आहेत.
कुठून ना कुठून तरी आर्थिक प्राप्ती आपल्याला होत राहणार आहे. त्यामुळे मनाला समाधान लाभेल मनप्रसन्न होणार आहे मित्रांनो हा काळ आपल्या प्रगतीचा आणि उन्नतीचा काळ ठरणार आहे. त्यामुळे या काळात पैशाची उधळण करणे टाळावे लागेल.

आर्थिक गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. पैशांची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा आरती करून प्रसादाचे वाटप करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. त्याबरोबरच नित्यनेमाने माता लक्ष्मीचे ध्यान करणे आपल्याला यश देऊन जाईल.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीचा वरदहस्त बरसणार आहे. माता लक्ष्मीची कृपा आता इथून पुढे सदैव आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या पैशांची तंगी किंवा व्यापारामध्ये येणाऱ्या पैशाच्या अडचणी आता दूर होणार असून व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

त्याबरोबरच नोकरीतून सुद्धा आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती या काळात होणार आहे त्यामुळे आपले आर्थिक प्रश्न मीटणार आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनात सुखद परिणामकारक हा काळ आपल्यासाठी ठरणार आहे. पैशांची आवक समाधानकारक असेल.

मीन राशी- मीन राशीसाठी उद्याच्या शुक्रवारपासून पुढे येणारा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. पैशांची चणचन दूर होणार आहे. संसारिक सुखामध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. उद्योग व्यापार आणि करिअरच्या दृष्टीने उन्नतीचा काळ ठरणार आहे. या काळात आपल्याला मेहनत ही भरपूर घ्यावी लागणार आहे पण आपल्या कष्टाला निश्चितच फळ प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *