पुढील ३ दिवस या राशीच्या जीवनात आहेत सुखाचे क्षण, सुर्यदेवांपासून बुध देवांपर्यंत सर्वांची कृपा होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो बदलता प्रत्येक वेळी आपल्या राशीवर परिणाम करत असतो, कधी हा परिणाम चांगला असतो तर कधी हा परिणाम अतिशय खराब असतो. ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या वेळेतील भविष्य कळत असते, त्यामुळे अनेकांचा या शास्त्रावर ठाम विश्वास आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा कोणी ग्रह आपली स्थिती बदलतो तेव्हा याचा चांगला वाईट परिणाम राशीवर होत असतो.

जीवनात अनेक बदल होतात. मित्रहो येणारा सप्ताह देखील अतिशय महत्वाचा आहे, २९ जुलै पासून ३ऑगस्ट पर्यंत ग्रहांची स्थिती बदलणार असून उलटफेर होणार आहे. दरम्यान काही राशींचे नशीब पलटणार आहे. २९ जुलै शुक्रवारी गुरुग्रह बृहस्पती मिन राशीमध्ये वक्र झाला आहे. तसेच ३० जुलैला शनिवारी शुक्रदेव पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करत आहे.

सोबतच १ ऑगस्ट सोमवार रोजी बुधदेव सिंह राशीमध्ये येणार आहे आणि नंतर ३ ऑगस्ट रोजी सूर्यदेव आश्लेषा नक्षत्रात जाईल. ही बदलत असणारी स्थिती भविष्य कथन करत असून, काही खास राशीच्या जीवनात अचानकपणे बदल घडून येणार आहेत.

हे बदल तुम्हा आम्हा सर्वानाच नवीन वळण मिळवून देणारे असतील. आज आपण या लेखातून या खास राशीच्या बद्दल जाणून घेऊ. मित्रहो लेख शेवटपर्यंत नक्की वाचा, जेणेकरून तुम्हाला तुमची राशी देखील समजेल.

धनु आणि मिन राशी :- गुरुदेव बृहस्पती २९ जुलैला वक्र झाला आहे. बृहस्पती हा राशी धनु व मिनचा स्वामी आहे आणि म्हणूनच या दोन्हीही राशींना खुपसा लाभ होणार आहे. त्यांच्या आयुष्यात नवे बदल घडून येतील. त्यांची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे.

अपत्यापासून सुख मिळेल. सोबतच नोकरी मध्ये यश मिळेल, बढती मिळेल. व्यापारात देखील चांगला लाभ होईल. तब्येत उत्तम राहील, आरोग्य साथ देईल. एखाद्या शुभ कामाच्या निमित्ताने विदेश प्रवास होईल. घरात एखादे मंगलमय काम होईल व दुःख दारिद्र्य निघून जाईल.

तुळ आणि वृषभ :- शुक्रादेवाचे पुनर्वसू नक्षत्रात आगमन होईल, त्यामुळे तुळ राशी आणि वृषभ राशीला याचा खूप चांगला फायदा होणार आहे. शुक्रादेव हा तुळ आणि वृषभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या दोन्हीही राशींचे भाग्य पलटणार आहे. त्यांच्या जीवनात आनंद येणार असून, एक खास, सुंदर बदल घडून येणार आहे.

नशीब प्रत्येक वळणावर साथ देईल. भाग्याच्या जोरावर सर्व कामे पार पडतील. सोबतच नवे घर खरेदी करण्याचा योग जुळून येईल. रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. तसेच संपत्तीच्या बाबतीत असणारी सर्व कामे पूर्ण होतील. नवीन एखादे वाहन खरेदी करण्याचा योग आहे. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन आणि कन्या :- मिथुन आणि कन्या राशीच्या भाग्यात बुधदेव आगमन करेल, त्यामुळे दोघांचेही नशीब चमकणार आहे. कोणतेही काम पूर्ण करण्यास मेहनत कमी लागेल, नशिबाच्या जोरावर सर्व कामे पूर्ण होतील. देव आपली मदत करेल, पैसा गुंतवण्याची इच्छा असेल तर ही वेळ आपणासाठी शुभ आहे.

कोणी व्यापारी असेल तर व्यापारात यश मिळेल, चांगला फायदा होईल. नोकरी क्षेत्रात असणाऱ्यांना नवीन चांगल्या पगाराची जॉब मिळू शकते. बाहेर प्रवास घडण्याची शक्यता आहे, परिवारात शांती राहील. अचानक धनलाभ देखील होऊ शकतो.

सिंह राशी :- सूर्याची बदलत असणारी स्थिती सिंह राशीच्या लोकांचे नशीब चमकवणार आहे. याचा परिणाम तुमच्या प्रेमजीवणावर पडू शकतो. पती पत्नी दरम्यान संबंध चांगले राहतील. सोबतच प्रेमविवाहात यश मिळेल. एखादा जुना मित्र भेटू शकतो, त्याच्या सोबतची भेट लाभदायक असेल.

लवकरच परिवारात एखादी शुभ वार्ता कानावर पडेल. परमेश्वराच्या बाबतीत आस्था वाढेल. समाजात मानसन्मान लाभेल, लोक तुमचं भरभरून कौतुक करतील. तुमच्या जीवनात आनंद पसरेल, त्यामुळे आरोग्य सुद्धा साथ देईल.

तर मित्रहो या पैकी तुमची कोणती राशी आहे ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. आजचा हा लेख कसा वाटला ते देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *