नमस्कार मित्रांनो.
सकाळी उठल्यानंतर ताजतवान वाटत उत्साही वाटत. मात्र काही वेळातच हा उत्साह मावळतो आणि प्रचंड आळस येतो. काहीही करावस वाटत नाही. अंग मोडून येत आणि हा थकवा संपूर्ण दिवसभर अगदी तसाच राहतो. घराच्या बाहेर पडावस वाटत नाही. घराबाहेर पडल्यानंतर उत्साही वाटत, चांगलं वाटत मात्र घरात येताच हा उत्साह पुन्हा एकदा मावळतो. जर तुमच्याही बाबतीत अस वारंवार घडत असेल तर लक्षात घ्या.
कुणीतरी आपल्यावर किंवा आपल्या वास्तूवर आपल्या घरावर काहीतरी केलेला आहे. मित्रांनो ही बाधा अनेक प्रकारची असू शकते कधी कधी एखाद्या व्यक्तीची नजर किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींची नजर आपल्याला आपल्या वास्तूला लागू शकते. कधी कधी अनेक लोकांना आपली प्रगती बघवत नाही. आपल हसण आपल सुखात राहण त्यांना पाहवत नाही.
असे लोक आपल्याला शिव्या शाप देतात आणि आपल्याबद्दल त्यांचे हे जे वाईट विचार असतात हे वाईट विचार नंतर आपल्यासाठी अशा प्रकारे घातक ठरतात. अनेक लोकांची हाय लागते. एखाद्याचं मन आपल्याकडून दुखावल गेल तर त्या समोरच्या व्यक्तीची जी हाय लागलेली असते त्या व्यक्तीने दिलेली शिव्या शाप सुद्धा अशा प्रकारची समस्या निर्माण करतात.
मित्रांनो या सर्व समस्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा कोणीतरी काहीतरी तुमच्यावरती केलेला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी श्रावण महिना की जो चातुर्मासातील पहिला महिना आहे. ज्या महिन्यात शिवशंभूंची उपासना केली जाते तो महिना अतिशय उत्तम आहे. अशा या श्रावण महिन्यामध्ये आपण एक छोटीशी एक छोटासा उपाय सांगतो आहे. हा उपाय प्रत्येकाने करण्यासारखा आहे.
कोणतही काम पूर्णत्वास जात नसेल किंवा कामांमध्ये सतत अडथळे येतात अशावेळी सुद्धा आपण हा उपाय करू शकता.ए ज्यांना पैशांची सातत्याने तंगी आहे कितीही मेहनत करा कष्ट करा पैसा काही येत नाही असे लोक सुद्धा पैसा येण्यासाठी आणि आलेल्या पैसा टिकून राहण्यासाठी हा उपाय करू शकता.
उपाय करण्यासाठी आपणास त्रुटीचे काही खडे आवश्यक आहेत होय तुरटीचे खडे तंत्रशास्त्रामध्ये तुरटीचे महात्म्य सांगितलेला आहे. ही तुरटी संपूर्ण नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये समाहित करते. तिला शोषून घेते आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे आपल्या जीवनामध्ये जी काही नकारात्मकता निर्माण झालेली आहे.
वेगवेगळ्या कारणांनी तिला शोषून घेण्याच काम ही तुरटी करत असते. आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरात ज्या ठिकाणी सतत अंधार पडलेला असतो आपल्या घरातली अंधारलेली जागा अंधारलेले कोपरे या ठिकाणी आपण एका काचेच्या पात्रामध्ये तुरटीचे काही खडे टाकून हे पात्र तिथे नक्की ठेवा.
जिथे अंधार पडतो सोबत आपल्या घरातील असा एखादा कोपरा किंवा अशी एखादी जागा जिथे आपला वावर फार कमी आहे. आपण खूप कमी वेळा तिथे जातो. त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे काचेच्या पात्रात काही तुरटीचे खडे ठेवून आपण हे पात्र तिथे ठेवून द्या. ही तुरटी तिथे ठेवा सोबतच आपल्या घरातील टॉयलेट असेल बाथरूम असेल त्यामध्ये सुद्धा आपण काचेच्या पात्रात ही तुरटी ठेवायची आहे.
लक्षात घ्या एकदा हे पात्र ठेवल्यानंतर त्याला पुन्हा स्पर्श करण्याची चूक करू नका. अनेक लोकांनी आम्ही सांगितलेला हा त्रुटीचा उपाय करून पाहिला मात्र यामध्ये बेसिक चूक जी झालेली आहे ती सांगतोय एकदा तुरटी ठेवल्यानंतर या त्रुटीस स्पर्श करायचा नाहीये. अन्यथा या त्रुटीने जी काही नकारात्मकता शोषलेली असते ही संपूर्ण नकारात्मकता आपल्यामध्ये म्हणजे ज्या व्यक्तीने स्पर्श केला आहे त्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर होते.
मग त्या व्यक्तीला प्रचंड त्रास होऊ लागतात. ही जी तुरटी मी तुम्हाला ठेवण्यास सांगतो आहे हे तुरटी प्रत्येक महिन्याने आपण बदलायची आहे. बदलताना आपण स्पर्श करायचा आहे त्या वाटीला, जे काही पात्र आहे काचेच ते हातामध्ये घ्या आणि हे तुरटी आपण टॉयलेटमध्ये किंवा बाथरूम मध्ये फ्लश करून टाका किंवा आपल्या घराबाहेर कुठेतरी दूर फेकून द्या. किंवा वाहत्या पाण्यामध्ये तिला टाकून द्या.
या तुटला स्पर्श होता कामा नये किंवा आपण एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वगैरे या सर्व बाऊल्स मधल्या सर्व वाट्यांमध्ये तुरटी एकत्र करा आणि ही पिशवी कुठेतरी दूर फेकून द्या. आणि त्या जागी आपण नवीन तुरटी ठेवायची आहे. सोबतच महिन्यातून किमान एकदा किंवा दोनदा आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडीशी त्रुटी नक्की फिरवा आणि या पाण्याने स्नान करा.
याने सुद्धा शरीराची शुद्धी होते अनेक प्रकारचे स्किन डिसीजेस म्हणजे त्वचारोग सुद्धा यामुळे निघून जातात. जर तुमच्या घरात कुणाला वाईट स्वप्न पडतात दूध स्वप्न त्याला वाईट स्वप्न असं म्हणतो झोप पूर्ण होत नाही घाबरल्यासारखं होत. लहान लहान मुले रात्री रडू लागतात. घाबरू लागतात. अशा प्रत्येकाच्या उशीखाली तुरटीची पूड करा आणि ही पूड या उशीखाली एखाद्या पुढील मध्ये बांधून ठेवा.
अत्यंत छोटासा उपाय या स्वप्नांपासून आपल्याला मुक्ती देतो. सोबतच आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये हॉल असेल बेडरूम असेल या ठिकाणी किंवा किचन असेल इथ सुद्धा आपण ही तुरटी ठेवायची आहे. ज्या पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे होतात त्यांनी आपल्या बेड खाली या त्रुटीची पूड करून ठेवा. जिथे तुम्ही झोपता त्या तुमच्या उशीखाली किंवा तुमच्या गादी खाली ही पूड करून ठेवा भांडणे संपुष्टात येतात.
जी आजारी व्यक्ती आहे या आजारी व्यक्तीच्या उशाला सुद्धा आपण या तुरटीची पूड ठेवू शकता. फक्त लक्षात ठेवा आजारी व्यक्तीच्या बाबतीत ही पूड प्रत्येक दिवशी बदलायची असते कारण या आजारी व्यक्तीवर तर कोणी काही केले नसेल तर ते संपूर्ण जी बाधा आहे ही तुरटीची पूड शोषून घेते या तुरटीचे एक विशिष्ट क्षमता असते.
त्यामुळे ही पूड दररोज आपल्याला बदलावी लागते. ही पूड आपण बाहेर फेकून द्या किंवा एखाद्या झाडाच्या बुंध्याशी टाकून द्या. वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा नवीन पुढचे ठेवायचे आहे. पती-पत्नीच्या भांडणाच्या बाबतींत एकदा ठेवून द्या भांडणे मिटल्यानंतर ही तुरटी तिथून काढून फेकून द्यायची मात्र काळजी घ्या.
अन्यथा पुन्हा एकदा त्याच प्रकारची भांडणे त्याच प्रकारचे क्लेश उद्भवतात. आपल्या घरची जी पाय पुसणी आहे ज्याला आपण पाय पुसून आपल्या घरात प्रवेश करतो की मुख्य प्रवेशद्वारावर असते या मुख्य प्रवेशद्वारा जवळच्या पायपुसणी खाली सुद्धा अशा प्रकारे तुरटीची पूड करून आपण ठेवा आणि जर पंधरवड्याला किंवा दर महिन्याला आपण ती सातत्याने बदलत चला.
आपल्या घरात इतर तर काही पायपुसणी असतील तर त्याही ठिकाणी आपण ही पूड अशा प्रकारे ठेवू शकता. तर मित्रांनो लक्षात ठेवा इतकच ठेवा की ही तुरटी तर ठेवायची आहे मात्र या त्रुटीला स्पर्श होता कामा नये. स्पर्श करताच जे काही १५ दिवसांचे पंधरा महिन्यात महिनाभराची जी काही निगेटिव्हिटी असेल ती तुमच्या मध्ये गेल्याशिवाय राहत नाही एक छोटासा बेसिक नियम आहे. त्याच पालन नक्की करा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.