दिनांक ४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट इतिहास बदलणार या ६ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो कधी कधी आपल्या जीवनात अशा काही शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडवून येत असतात की आपण कधी विचारही केलेला नसतो. कधी कधी अचानक जीवनात अशी काही शुभ घटना घडून येते. शुभ वार्ता कानावर येते की आपण आश्चर्यचकित होतो. किंवा आनंदाने बेरोज होतो. अशी काही शुभघटना घडून येते की आपल्याला अत्यानंद होतो आपला आनंद गगनात माहोत नाही.

ज्योतिषानुसार हा सर्व बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा परिणाम असतो. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा किंवा ग्रहण नक्षत्राच्या प्रत्येक हालचालीचा मानवी जीवनावर त्याचा राशीनुसार वेगवेगळ्या प्रभाव पडत असतो. आणि त्याप्रमाणे वेगवेगळे अनुभव व्यक्तीच्या वाट्याला येत असतात. ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ सकारात्मक आणि अनुकूल बनते.

तेव्हा आपोआपच शुभ घडामोडी जीवनामध्ये घडून येत असतात. असे म्हणतात की सकारात्मक ग्रहदशेचा प्रभाव रोडपतीला सुद्धा करोडपती बनवू शकतो. दिनांक ४ ऑगस्ट पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. कारण या काळात बनत असलेली ग्रहण नक्षत्रांची स्थिती या सहा राशींसाठी उत्तम फलदायी ठरणार आहे.

या काळात होणारी ग्रहांची राशांतरे ग्रहयुत्या आणि एकूणच ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ प्रभात या राशींच्या जीवनावर दिसून येण्याची संकेत आहेत. मित्रांनो श्रावण शुक्लपक्ष चित्रा नक्षत्र दिनांक चार ऑगस्ट रोजी दिनांक चार ऑगस्ट रोजी शितल समाप्ती आहे. आणि यानंतर मित्रांनो सूर्य पवित्र अर्पण असून ताबूत बसविण्यासाठी किंवा कान टोचण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो.

अतिशय सुंदर हा काळ असतो. मित्रांनो त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुर्गाष्टमी आहे आणि दिनांक 6 ऑगस्ट रोजी शुक्र राशि परिवर्तन करणार आहेत. सहा गोष्ट रोजी शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषानुसार शुक्राचे राशी परिवर्तन हे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्राला विशेष स्थान प्राप्त आहे. शुक्राच्या राशी परिवर्तनानंतर दिनांक १० ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह रात्री परिवर्तन करणार आहेत.

मंगळ वृषभ राशि प्रवेश करतील त्यामुळे दिनांक चार ऑगस्ट पासून १० ऑगस्टपर्यंतचा काळ या सहारासाठी अतिशय सकारात्मक शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. आता इथून पुढे प्रगतीच्या एका नव्या दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या एका नव्या काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.

आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. हा काळ सर्वच दृष्टीने शुभ फलदायी आणि आनंददायक ठरणार आहे. आपल्यासाठी हा योग अतिशय शुभ ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीसाठी हा काळ आनंददायी ठरणार आहे. मित्रांनो चार ऑगस्ट पासून पुढे आपल्या जीवनाला सकारात्मक कलात्मक प्राप्त होईल. या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल आणि लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. आता इतिहास बदलण्याची वेळ आली आहे. मित्रांनो ज्या क्षेत्रात आपण भरपूर प्रयत्न कराल मन लावून मेहनत घ्याल.

त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. संसारिक जीवनात मोठी अनुभूती आपल्याला होणार आहे. या काळात अध्यात्माची आवड सुद्धा आपल्याला निर्माण होईल. त्यामुळे मन शांत असेल मनात निर्माण झालेली बैचने चिंते किंवा चिंता किंवा भयभीतीचे वातावरण आता दूर होणार असून आपल्या मनाला एक निराळी शांतता आता लाभणार आहे.

आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आत्मविश्वास उंचावणाऱ्या अनेक घडामोडी आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी अतिशय आनंदाचा काळ ठरणार आहे. एखादी मोठी खुशखबर अथवा शुभ वार्ता कानावर येऊ शकते.

वृषभ राशि- वृषभ राशीसाठी हे दिवस अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मित्रांनो करिअरच्या दृष्टीने आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. नोकरी विषयक कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होण्याची संकेत आहेत. आणि आता आपल्या जीवनातील आर्थिक प्रश्न सुद्धा मिटणार आहेत. आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आता इथून पुढे जीवनाला एक सकारात्मक सरळ दिशा प्राप्त होणार आहे त्यामुळे आपल्या जीवनात अत्याधिक प्रसन्नता निर्माण होणार आहे. अनेक दिवसांचे आपले प्रयत्न आता यावेळी उपयोगी पडणार आहेत. किंवा अनेक दिवसांच्या आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत

कर्क राशि- कर्क राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. चार ऑगस्ट पासून पुढे जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. एक दिशा प्राप्त होईल. अनेक दिवसापासून ज्या गोष्टी आपल्या कल्पनेत होत्या किंवा ज्या गोष्टीचे स्वप्न आपण रंगवले होते. त्या गोष्टी आता प्रत्यक्षात उतरण्याचे संकेत आहेत. आपल्या योजना आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार असून प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे.

आता व्यापारातून देखील मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल लाभदायी आणि शुभ फलदायी ठरणार आहे. नवा व्यवसाय उभारण्यासाठी अनुकूल काळाची सुरुवात आता होणार आहे. नवा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर या काळात बनत असलेल्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. एखाद्या नवीन कामाची सुरुवात या काळात होऊ शकते. किंवा मागील अनेक दिवसापासून आपण लावलेले नियोजन यावेळी सफल ठरू शकते. आता इथून पुढे आर्थिक आवक समाधानकारक असेल. शेतीमधून सुद्धा आर्थिक प्राप्ती आपल्याला होऊ शकते.

मित्रांनो हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. त्यामुळे या काळात सुरू केलेला एखादा लघुउद्योग छोटासा व्यवसाय पुढे चालून खूप मोठे रूप घेऊ शकतो. त्याला खूप मोठा आकार मिळू शकतो. या काळात आपल्याला काही नवीन संकल्पना सुद्धा समजू शकतात किंवा सुचू शकतात.

नवीन संकल्पनेवर काम केल्यास त्यामध्ये चांगले यश आपल्या पदरी पडणार आहे. मित्रपरिवार सहकारी आपली चांगले मदत करतील. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. शत्रू या काळात नमते घेणार आहे. शत्रूवर पूर्णपणे विजय प्राप्त करण्यात आपण यशस्वी ठरण्याची संकेत आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या दृष्टीने येणारा काळ लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. कारण या काळात ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. या काळात होणारी ग्रहांची राशांतरे आपल्यासाठी शुभ परिणामदायक ठरणार आहेत. त्यामुळे जे काम हातामध्ये घ्याल त्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होण्याची संकेत आहेत‌. आर्थिक आवक या काळात भरपूर प्रमाणात वाढणार असली तरी खर्चाचे प्रमाण देखील वाढू शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

खर्चावर नियंत्रण ठेवून काटकसरीने वागल्याने आपल्या कमाई मध्ये चांगली भर पडणार आहे. आणि तोच पैसा पुढे चालून उपयोगी पडण्याची संकेत आहेत. आता इथून पुढे विशेष अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. मित्रांनो करिअरच्या दृष्टीने एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. त्यासोबतच नोकरीच्या दृष्टीने देखील शुभ वार्ता कानावर येण्याची संकेत आहेत. आता इथून पुढे मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येऊ शकते.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनात शुभकाळाची सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. कारण या काळात बनत असलेली ग्रहदशा आपल्यासाठी सर्वच दृष्टीने शुभलदायी आनंददायक ठरणार आहे. आपल्या जीवनाला एक नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.

अनेक दिवसापासून मनात असणारी भीती चिंता काळजी आता मिटणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. घरातील लोक आपली चांगली मदत करतील. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. आता इथून पुढे भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे या काळात आपल्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

आता इथून पुढे उद्योग व्यापार कला साहित्य राजकारण समाजकारण अशा सर्व क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. किंवा ग्रहनक्षत्र या क्षेत्रांसाठी अनुकूल बनत आहेत. त्यामुळे आपले प्रत्येक प्रयत्न आता पाहायला येतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल धनलाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *