गरिबीचे दिवस संपले उद्या श्रावणातील पहिल्या सोमवारपासून पुढील १२ वर्ष या राशींवर धनवर्षा करणार महादेव.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनात परिस्थिती नेहमी सारखी कधीच नसते. काळ सुखाचा असो अथवा दुःखाचा नित्य नेहमी सारखा कधीच नसतो. म्हणून आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असू द्या त्याचा एक ना एक दिवस अंत निश्चित आहे. काळ कितीही वाईट असला तरी तो एक दिवस संपणार आहे. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे.

आता यांच्या जीवनातील वाईट काळ समाप्त होणार असून भगवान भोलेनाथाची विशेष कृपा यांच्या राशीवर बसणार आहे. आता जीवनात मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. मित्रांनो उद्या दिनांक १ ऑगस्ट आहे आणि ऑगस्ट महिन्याची सुरुवात श्रावण सोमवारपासून होत आहे. उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

शिवभक्तासाठी हा दिवस शुभ आणि सकारात्मक मानला जातो. हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. या दिवसाची भक्त मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतात. श्रावणी सोमवारला एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून शिव मंदिरात जाऊन शिवजींची पूजा केली जाते. किंवा महादेवाचा अभिषेक देखील केला जातो.

महादेवाला बेलपत्र वाहिले जातात. या दिवशी दिवसभर भोलेनाथाचे नामस्मरण किंवा ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. त्याबरोबरच शिवलीला अमृताचे वाचन करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की श्रावण महिन्यात केलेल व्रत किंवा श्रावण सोमवारी केलेले व्रत अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.

या काळात सोमवारी महादेवाची उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जीवनातील दुःखाचे दिवस संपवून सुखाचे सुंदर दिवस व्यक्तीच्या वाट्याला येतात. मित्रांनो उद्या श्रावण शुक्लपक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक १ ऑगस्ट रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. आणि विशेष म्हणजे याच दिवशी वरद विनायक चतुर्थी आहे.

शास्त्रानुसार वरदविनायक चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा दिवस संपूर्णपणे भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. मित्रांनो पहिल्या सोमवारची शिवमुठ ही तांदुळाची असणार आहे. पंचकानुसार आज याच दिवशी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार असून ते कर्क राशीतून निघून सिंह राशीत गोचर करणार आहेत. हा दिवस हा संयोग अतिशय अद्भुत संयोग बनत असून या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.

आता यांच्या जीवनातील वाईट दिवस संपणार असून सुखाचे सोनेरी दिवस यांच्या वाट्याला येण्याची संकेता आहेत. आता जीवनातील दुःख समाप्त होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.

मेष राशी- मेष राशीवर भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद बरसणार आहे. महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. जीवनातील वाईट परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. उद्याच्या सोमवारपासून आपल्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो श्रावण महिना आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. उद्याच्या श्रावण सोमवारपासून जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे.

आपल्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. प्रगतीचे मार्ग आता मोकळे होणार आहेत. संसारिक सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यासोबतच उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने देखील विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला नवी कलाटणी देणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

सांसारिक सुखात आनंदात वाढ होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. जीवनात जो काही वाईट आणि नकारात्म काळ चालू आहे तो आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक अनुभूती आपल्या वाट्याला येणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. श्रावण सोमवारपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आता प्रगतीच्या अनेक संधी आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी उदासी नकारात्मक भावना आता पूर्णपणे दूर होईल.

संसारिक जीवनामध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. जीवन जगण्यात आनंद निर्माण होणार आहे. परिवारातील लोक आपली मदत करतील. या काळात धार्मिक कार्यात मन जमणार आहे. अध्यात्माची आवड आपल्याला निर्माण होऊ शकते.

महादेवाच्या आशीर्वादाने जीवनात येणारा संकटाचा काळ दूर होणार असून एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. उद्योग व्यापार आणि करियर कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाचे दर्शन घेऊन बेलपत्र अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

सिंह राशि- सिंह राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. श्रावण सोमवारपासून पुढे येणारा काळ अतिशय लाभकारी ठरण्याची संकेत आहेत. श्रावण महिन्यापासून पुढे जीवनात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे.

व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि करिअरच्या दृष्टीने प्रगती आणि उन्नती घडून येणार आहे. हा काळ एका नव्या दिशेने आपल्याला घेऊन जाऊ शकतो. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या पैशांच्या अडचणी पैशासंबंधी अडचणी आता समाप्त होणार आहेत.

आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या नव्या दिशा आपल्याला प्राप्त होतील. हा काळ जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा काळ ठरणार आहे. महादेवाची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. प्रत्येक सोमवारी शिवलीलामृताचे वाचन करणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

कन्या राशि- कन्या राशिवर महादेवाचा आशीर्वाद बसणार आहे. गजाननची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनाला एक सुखद सुरुवात प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांचा संघर्ष आता फळाला येणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून आता इथून पुढे भाग्यदय घडून येण्याचे संकेत आहेत. संसारिक सुखामध्ये मोठी वाढ दिसून येईल.

संसारिक जीवनात आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. प्रत्येक सोमवारी महादेवाच्या नावाने बेलपत्र अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकतो. या काळात व्रत उपास करणे देखील आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. महादेवाला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करणे शुभ फलदायी ठरू शकते.

तुळ राशी- तुळ राशीवर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणारा असून गजाननाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. प्रत्येक दुःखातून संकटातून आपली सुटका होणार आहे. महादेव आणि गजाननाच्या आशीर्वादाने संसारिक जीवन आनंदाने फुलून येण्याची संकेत आहेत. संसारिक सुखात आलेली कमरता आता दूर होणार असून प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे.

घरातील लोक आपली चांगली मदत करतील. घरातील लोक आपली चांगली मदत करणार आहेत. त्यांचा पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे. आता आर्थिक सुख समृद्धीच्या दृष्टीने देखील एक पाऊल पुढे पडणार आहे. प्रत्येक सोमवारी शिवलीला अमृताचे पारायण करणे आपल्यासाठी लाभकारी आणि शुभ फलदायी ठरू शकते. जीवनात वारंवार येणारी संकट अडचणी आता दूर होतील.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद बरसणार आहे. महादेवाच्या कृपेने आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याची संकेत आहेत. ज्या क्षेत्रात आपण भरघोस मेहनत कराल त्यात चांगले प्रयत्न कराल. त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते.

अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहेत. मनोकामनापूर्तीचे योग बणत आहेत. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येणार आहे. संसारिक जीवनामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. त्याबरोबरच उद्योग व्यापार करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येईल.

मीन राशि- मीन राशि वर महादेवाचा आशीर्वाद बरसणार आहे. महादेवाच्या कृपेने उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. आता इथून पुढे आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत.

आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. उद्योग व्यापारातून मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येणार आहे. करिअरच्या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *