नमस्कार मित्रांनो
मित्रांनो आषाढ अमावस्येच्या समाप्तीनंतर आता पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. श्रावण महिन्यातील पहिला दिवस हा शुक्रवार येत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो माता लक्ष्मी जेव्हा प्रसन्न होते तेव्हा भक्तांच्या जीवनात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. जीवनात हिऱ्याची प्राप्ती हवी असेल तर पाठीशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.
एक वेळा माता लक्ष्मीची कृपा बरसल्यानंतर मनुष्याच्या प्रगतीला वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाने जीवन फुलून येणार आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यांचा विजय होणार आहे. आता प्रगतीचे अनेक साधन उपलब्ध होतील.
मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या पैशांची तंगी आता समाप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. नवीन कामाची सुरुवात होणार आहे. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे.
मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर स्वामी शुक्लपक्ष पुष्य नक्षत्र दिनांक २९ जुलै रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पाहून दिवस मानला जातो. पंचांगानुसार २९ जुलै रोजी चंद्र आणि बुध अशी युती होत आहे. हा योग या सहा राशींच्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या ६ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीवर महालक्ष्मी चा आशीर्वाद बरसणार आहे. माता लक्ष्मी आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून जीवनात शुभकाळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार असून आता आनंदाची सुरुवात होणार आहे.
ज्या क्षेत्रात नशीब आजमावल त्या क्षेत्रात मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. यश कीर्ती आणि मानसन्मानामध्ये वाढ होणार आहे. पैशांची अडचण आता समाप्त होणार असून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे.
मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनात शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो या काळात धनलाभाचे योग जुळून येतील. उद्याच्या शुक्रवारपासून माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. पैशांच्या सर्व अडचणी आता दूर होतील. घर परिवारात सुख-समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. हा काळ आपल्यासाठी सुखाचा ठरणार आहे.
सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आपल्या जीवनात अतिशय सुंदर दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. नोकरीमध्ये प्रगतीच्या नवीन संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून रोजगाराची उपलब्धता होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. पैशांच्या अडचणी दूर होतील.
कन्या राशि- कन्या राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. संसारिक सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता समाप्त होणार आहे. शुभ आणि सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे.आता प्रगतीच्या दिशेने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. ज्या कामात मन लावून मेहनत कराल त्यामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. उद्याच्या शुक्रवारपासून जीवनामध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. आता इथून पुढे भाग्य देखील भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रगतीच्या दिशेने जीवनाचे एक पाऊल पुढे पडणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात केलेली आर्थिक गुंतवणूक पुढे चालून लाभकारी ठरू शकते. नव्या योजना साकार बनतील. या काळात प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त करण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे.
मीन राशि- मीन राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता इथून पुढे भाग्याची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. नशीबाची साथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे आता इथून पुढे विशेष अनुकूल फळांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. हा काळ लाभकारी ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.