प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज दीप अमावस्येपासून पुढील ५ वर्ष या राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणारच.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये दीप अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आषाढ महिन्यात येणारी ही अमावस्या विशेष फलदायी केली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला दिव्यांची अमावस्या असे देखील म्हटले जाते. आषाढ अमावस्येचा दिवस हा दीप अमावस्या म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे.

काही भागात या अमावस्येला जांभळ अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून मांडले जातात आणि दिव्या भोवती सुंदर रांगोळी काढून दीप प्रज्वलित केले जातात. मान्यता आहे की दीप अमावस्येच्या दिवशी दीप प्रज्वलित केल्याने घरातील धनधान्य आणि माता लक्ष्मीचा वास असतो या दिवशी पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाची पूजा करणे देखील शुभ फलदायी मानले जाते.

या दिवशी पिंडदान किंवा पितृ तर्पण करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी ती तर आपल्यावर प्रसन्न व्हावेत यासाठी मितरांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी दिव्यांची कहाणी ऐकण्याची प्रथा आहे ही पूजा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या थाटात साजरी केली जाते.

आषाढ अमावस्येच्या समाप्तीनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार असते. श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो. आज दिनांक 28 जुलै रोजी दीपा अमावस्येची रात्र असून अमावस्येपासून पुढे पाच वर्षाचा काळ काही भाग्यवान राशींसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून जाणार आहे.

आता प्रगतीच्या सर्व दिशा आपल्यासाठी खुल्या होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. जीवनात मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. इथून पुढे आपल्या जीवनातील अंधकारक दूर होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. ज्या मार्गाने आपण मेहनत कराल त्या मार्गात आपल्याला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आता प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. अचानक धन लाभाचे योग सुद्धा जमून येणार आहेत. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. उद्योग व्यापार करियर कार्यक्षेत्र आणि नोकरीमध्ये अतिशय शुभ घडामोडी आपल्या वाट्याला येणार आहेत.

वृषभ राशि- वृषभ राशि वर अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आता इथून पुढे अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता समाप्त होणार आहे. जीवनातील संकटांचा काळ आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.

मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. आता संघर्ष समाप्त होणार असून यश प्राप्ती ला सुरुवात होणार आहे. घर परिवारात आनंदाची बाहार येण्याची संकेत आहेत. आता इथून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास चालू होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनाला आता सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. नशिबाला नवी कलाटणी प्राप्त झाल्यामुळे मन प्रसन्न बनणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होईल.

कोर्टकचेऱ्या चालू असलेल्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची संकेत आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाशी वाटचाल सुरू होईल.

तुळ राशी- तुला राशीच्या जीवनावर अतिशय सुखद परिणाम देणारा हा काळ ठरणार आहे. अमावस्येपासून पुढे जीवनात प्रगती घडून येण्याचे योग आहेत. करिअरच्या दृष्टीने काळ उत्कृष्ट आणि उत्तम पर्याय ठरणार आहे. आपल्या जीवनातील पैशांच्या अडचणी आता दूर होतील. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. धनसंपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. प्रेमाचे नाते आता मधुर बनणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी हा काळ विशेष फलदायी ठरणार आहे. संसारिक सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार आहे. उत्तम फळांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपल्या योजना आता सफल बनतील. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. प्रगतीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्या पासून पुढे जीवनात शुभ घडामोडी घडवून येण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.नवीन आर्थिक व्यवहार जमून येथील नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. जीवनातील पैशांची तंगी पैशांच्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. मनाला लागलेली काळजी चिंता आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. हा काळ आपल्यासाठी विशेष फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

धनु राशि- धनु राशीसाठी हा काळ उत्तम फलदायी आणि अनुकूल ठरणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत.घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल आणि शुभदायी ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. आता जीवनातील सर्व दुःख समाप्त होणार असून सुखाचे मधुर क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहेत. येणारा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *