या ५ राशींसाठी या सवयी ठरतील वरदान. घरात सुख समृद्धी पैसे येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपला हिंदू धर्म हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म आहे. वेध, उपनिशेध, आणि पुरान यांना अनन्यसाधारण महत्त्व यात दिलं गेलं. मानवाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे नक्की आपल्याला यामध्ये मिळू शकतात. चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुरान सर्वश्रेष्ठ माणली गेली आहेत. यात जन्मापासून अगदी मृत्यूचा काळ पण सांगितला गेला आहे.

सृष्टीच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत सर्व काही यामध्ये असते. मंडळी गरुड पुराण हे असंच एक पुराण आहे जे मानव जातीच्या उन्नतीसाठी प्रेरणा देते. या पुराणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत जी एखाद्याचा व्यक्तीचे जीवन दैनंदिनक्रमातून सुधारते. याचा अवलंब करून ती व्यक्ती आपल जीवन सजवतेच पण त्याबरोबर मृत्यूनंतर मोक्ष ही प्राप्त करून देऊ शकते.

या पुरानात दिलेल्या ५ गोष्टी कोणत्या हे आज आपण बघणार आहोत. ज्या सकाळी आपण उठून केल्या तर याचा आपल्या शरीरासह मनाच्या शुद्धीकरणावर ही परिणाम होतो. सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि तुमचा दिवस शुभ जातो. स्वानंद दांनन होमम स्वाध्याय देवताशच् नमः यशविन दीनेन सर्विध्य वृथा दिवसें दिना.

तर या श्लोकानुसार अंघोळ शास्त्रामध्ये मनाच्या शुद्धी करणा- बरोबरच शरीराच्या शुद्धीबद्दलही सांगितले आहे. शरीराच्या शुद्धतेसाठी नियमितपणे स्नान करावे. रोज सकाळी आंघोळ करणारी व्यक्ती दिवसभर उत्साही राहते. ती व्यक्ती सर्व रोगांमध्ये सुरक्षित राहते. आणि दिवसभर सगळी कामे करायला ती सक्षम राहते.

याबरोबरच दान करण्याचे महत्वाची बाब फक्त गरुड पुराणतच नाही. तर बाकी शास्त्रात सांगितले गेले आहे. व्यक्तीने रोज काही ना काही दान केले पाहिजे. मग ते अन्न असो किंवा पैसे असो किंवा अजून काही त्यामुळे कुटुंबामुळे आनंद कायम राहतो. आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.

यानंतर हवन करणे शास्त्रात हवनाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. हवन केल्याने पर्यावरण शुद्ध राहते. आणि हवेतील नकारात्मकता कमी होते. अर्थातच आपण रोज हवन नाही करू शकत तर किमान आपण दिवा तरी लावलाच पाहिजे. दिवा हा एक मंदिरात आणि एक तुळशीजवळ ठेवला पाहिजे. यामुळे प्रत्येक कामात यश मिळते.

आणि वास्तुदोषही दूर होतात. मंडळी जपालाही तेवढेच महत्व दिले आहे. रोज थोडा तरी वेळ जप केला पाहिजे. तुम्ही कोणताही मंत्र म्हटला तरी काही हरकत नाही. जप करण्याचा नियम आपण बनवलाच पाहिजे. त्यामुळे घरातील मोठे त्रास दूर होतात. आणि शुभ परिणाम ही प्राप्त होतात.

मग तो जप तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचा करा कुलदैवताचा करा. किंवा तुमचे जे अध्य स्थान आहे त्या देवतेचा करा मंडळी त्यालाही तितकेच महत्त्व आहे रोज आंघोळ केल्यावर देवाची पूजा करून नैवेद्य दाखवावा.

यामुळे आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता कधीही येत नाही. देवाची कृपा आपल्यावर सदैव राहते. मंडळी तसं पहिले गेलं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण यातून होणारा लाभ खूप मोठा आहे अगदी जन्म सार्थक ठरणारा आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *