या राशींवर भगवान शंकर असतात नेहमीच प्रसन्न, पुढील ४८ तासात यांची तिजोरी कायम पैशाने भरलेली असेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक राशीला त्यांचे आराध्य देव सुद्धा असतात. तर आज आपण अशा राशीन बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे आराध्य दैवत भगवान भोलेनाथ आहेत. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा काही ना काही स्वामी ग्रह असतो.

त्याचप्रमाणे प्रत्येक राशींमध्ये एक आराध्य देव देखील असतो. असे मानले जाते की जर व्यक्तीने राशीनुसार देवतांची पूजा केली तर त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नक्की येते. तसेच त्यांचे जीवनही आनंदी होते. त्याचप्रमाणे आज आपण अशाच राशीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांचे आराध्य देव भोलेनाथ शंकर आहेत. तर चला मग वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीचे आराध्य दैवत भगवान शिव आहेत. या राशीवर चंद्राचे राज्य आहे. त्याची स्मरणशक्ती खूप वेगवान असते. हे लोक कामाच्या ठिकाणी खूप जिद्दी पणा करतात. आणि त्याची प्रशांत सुद्धा त्यांना मिळत असते. त्यांना ग्रुप करून ठेवणे आवडते. कोणतेही व्यक्ती त्यांच्याकडे लगेच आकर्षित होतात.

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यांचे चांगले संबंध बनतात. यांच्या याच स्वभावामुळे त्यांना अधिक मित्र असतात. ज्या पार्टीत जातील तिथे महत्त्वाची व्यक्ती या राशीचे लोक बनतात. हे लोक समाजात वेगळी ओळख निर्माण करून सन्मान देखील मिळवतात. ज्योतिष शास्त्रानुसार हे लोक स्वभावाने खूप हट्टी असतात.

जी गोष्ट मिळवायची ठरवली तर ती कुठल्याही परिस्थितीत मिळवतात. हे लोक बोलण्यात पटाईत असतात. आपल्या वाणीने कोणालाही आपले बनवून सोडतात. आपल्या बुद्धीच्या जोरावर ते आयुष्यात खूप पुढे जातात आणि भरपूर पैसा देखील कमवतात. ते जसे पैसे कमावण्यात माहीर आहेत त्याचप्रमाणे पैसे खर्च करण्यातही मागेपुढे पाहत नाहीत.

या काळामुळे हे लोक पैसा कसा करू शकत नाहीत. स्वतःच्या सुख सोयींवर भरपूर पैसे खर्च करतात.पण तरीही त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते. समाजातील प्रत्येक माणसांसोबत नेहमी चांगले संबंध ठेवतात. जी गोष्ट बोलतात ती करूनच दाखवतात. दुतोंडी ही लोकांना असतात.

जे आता बोलतील त्यावरच ते कायम ठाम बनवून राहतात. एकदा शब्द दिला की त्यापासून ते तोंड फिरवत नाहीत. कर्क राशीचे लोक खूप दयाळू असतात. इतरांना मदत करण्यासाठी ते सदैव तयार असतात. त्यांना कोणाचे दुःख बघवत नाही. त्यामुळे ते लगेच भाऊक होतात. आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना सुखी ठेवण्यात ते कोणतीही कसर ठेवत नाहीत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *