महादेवांना राशीनुसार या वस्तू अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतील. सर्व इच्छा होतील पूर्ण.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. श्रावण महिना हा अतीशय पवित्र मानले जाते की भगवान शंकर यांना समर्पित आहे. या महिन्यातच भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्रा अवस्थेत जातात. तेव्हा महादेव या सृष्टिचक्र चालवतात असे म्हटले जाते की श्रावण महिन्यात महादेवाची उपासना करण्याला महत्त्व असून हा काळ महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उत्तम काळ आहे.

त्यातही श्रावणातील सोमवार अतिशय महत्त्वपूर्ण मानले गेले आहेत. या वर्षी श्रावण महिना २९ जुलैपासून सुरू होईल. आणि २७ ऑगस्टला समाप्त होईल. दरम्यान १ तारखेला श्रावणातील पहिला सोमवार असून दुसरा श्रावण सोमवार ८ ऑगस्ट, तिसरा १५ ऑगस्ट आणि चौथा सोमवार २२ ऑगस्टला असेल. या श्रावण सोमवारी उपवास ठेवण्यात येतील.

या श्रावणी सोमवारी तुम्ही जर तुमच्या राशीनुसार भगवान शिवशंकरांनी वस्तू अर्पण केल्या तर महादेव तुमच्यावर लवकरच प्रसन्न होतील. तुमच्या राशीनुसार कोणत्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत. याविषयी आज आपण बोलणार आहोत. मित्रांनो तुमच्या राशीनुसार भगवान शिवाला कस प्रसन्न कराव. ही विधिवत पूजा करून तुमच्या जीवनातील आयुष्यातील त्रास कमी करू शकता. आणि श्रावण महिन्यात भगवान शिव यांना प्रसन्न करू शकता.

मेष आणि वृश्चिक- या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर मसूर आणि लाल फुले अर्पण केली तर तुम्हाला लाभ होईल. आणि थोडा गूळ देखील शिवलिंगावर अर्पण करावा. वृषभ आणि तूळ- या राशीच्या लोकांनी तांदूळ फुले आणि कापसापासून तयार केलेला हार अर्पण करावा. त्यावर आत्तर लावाव. आणि तुम्ही शिवाला माव्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता.

मिथुन आणि कन्या- या राशींच्या लोकांनी शिवजींवर हिरव मूग आनी बेलपत्र वाहू शकता. आणि तुम्ही शिवाजींवर कोणतंही हिरव फळ अर्पण करू शकता. जस की पेरू. कर्क- या राशीच्या लोकांसाठी तुम्ही तांदूळ फुले आणि दुधाचा अभिषेक करू शकता. आणि शिवजीना तांदूळ सुद्धा अर्पण करू शकता.

सिंह राशीच्या लोकांसाठी शिवलिंगावर बाजरी किंवा गहू अर्पण करू शकता. तुम्ही प्रसादाच्या स्वरुपात गहू सुद्धा ठेवू शकता. धनु आणि मीन- या राशीच्या लोकांसाठी तुम्ही शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करू शकता. आणि शिवाला प्रसन्न करण्यासाठी तांदूळ किंवा हरभराचे पीठ याचे लाडू सुद्धा अर्पण करू शकता.

मकर आणि कुंभ- या राशीच्या लोकांसाठी तुम्ही शिवलिंगावर काळे उडीद किंवा काळे तीळ अर्पण करू शकता. आणि प्रसाद म्हणून शिवा समोर दहा बदाम सुद्धा ठेवू शकता.
तर मित्रांनो आपल्या राशीनुसार अर्पित करा. महादेवांना या वस्तू आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन या.

मित्रांनो महादेवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *